Posts

जिल्हाधिकारी यांनी काढले नवीन आदेश. आता अत्यावश्यक सेवेतील दुकानें पूर्ण वेळ उघडी ठेवण्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी.

Image
 जिल्हाधिकारी यांनी काढले नवीन आदेश.  आता अत्यावश्यक सेवेतील दुकानें पूर्ण वेळ उघडी ठेवण्यास जिल्हाधिकारी यांची परवानगी.      रायगड जिल्ह्यात पूर्ण दिवस उघडे राहणार अत्यावश्यक सेवेतील दुकानें.          कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह अन्य काही दुकाने आता पूर्ण वेळ सुरु ठेवण्याची परवानगी रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे एक पत्रक आज (19 मे) जारी केले आहे. त्यानुसार किराणा, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन, मटण, मासळी विक्रेते, रेशन दुकानदार, फे्रब्रिकेशनची कामे करणारी आस्थापने, शेतीची अवजारे व या संबंधित दुकाने, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे आदी.  तसेच सिमेंट पत्रे, ताडपत्री, विद्युत उपकरणे तसेच हार्डवेअरची दुकाने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. सध्या ही दुकाने सकाळी अकरा नंतर बंद करण्यात येत होती . मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या दिनांक 19/5/2021 रोजी काढलेल्या नवीन आदेशानुसार आता ही दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवता येणार आहेत.वरील सर्व द...

डॉ.मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने घेतली दखल*

Image
 *डॉ.मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने घेतली दखल* *करंजाडे वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात केली होती मागणी* प्रतिनिधी : दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी करंजाडे वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा सिडकोने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना दिले होते. पत्राची दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष(CMO)ने घेत सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवत सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून शासनाच्या प्रचलित कायदे,नियम,धोरणा नुसार उचित तत्काळ कार्यवाही करावी व अर्जदार यांना परस्पर कळविण्यात यावे, तसेच त्याची एक प्रत विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन,नवी मुंबई यांना पाठविण्यात यावी असे पत्र मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवले असल्याचे डॉ.मुनीर तांबोळी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सामान्य नागरिकांसाठी सिडको कधीच विकासाचे पाऊल टाकताना दिसत नाही. करंजाडे व...

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेतला. तर पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. या वेळी त्यांनी ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगून पात्र नागरिकांनी लस नक्की घ्यावी, असे आवाहन केले.

Image
  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेतला. तर पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. या वेळी त्यांनी ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगून पात्र नागरिकांनी लस नक्की घ्यावी, असे आवाहन केले.

डॉक्टरचा महिला पेशंटवर अतिप्रसंग, श्रीवर्धनमधील धक्कादाय प्रकार- डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना, आरोपीस अटक.

  डॉक्टरचा महिला पेशंटवर अतिप्रसंग, श्रीवर्धनमधील धक्कादाय प्रकार. डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना, आरोपीस अटक. श्रीवर्धन-  (मंगेश निंबरे) श्रीवर्धन मधील एका खाजगी डॉक्टरने महिला पेशंटवर बलजबरी करून अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.     याबबत सुत्रांकडुन मिळाळेळ्या माहीती नुसार दिं १९ एप्रिल २०२१  रोजी  सांयंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास श्रीवर्धन तालुक्यांती  रा. जसवली मोहल्ला ,मुळगांव मामवली येथिल महिला वय (२९) हि छातीत दुःखत असल्यामुळे श्रीवंर्धन बंजारपेठ येथिल खाजगी डॉक्टर प्रविण दत्तात्रेय बंदरकर यांच्या दवाखान्यात औषध उपचारा करीता गेली असता त्या डॉक्टरने महिलेला पेशंट तपासण्याच्या रूममध्ये बोलावून घेतले त्यानंतर पेशंट तपासण्याच्या बेडवर पहिलेला  झोपण्यास सांगितले व डॉक्टरने रूमचा दरवाजा बंद करून घेतला डॉक्टरने  महिलेला तुझ्या छातित दुःखत असल्यामुळे महिलेस विवस्त्र होण्यास सांगितले यावेळी महिलेने विवस्त्र होण्यास नकार दिला मात्र डॉक्टरने तुला चेक करायचे आहे असे सांगून डॉक्टरने त्या विवस्त्र महिलेवर बळजबरीने अतिप्रसंग...
Image
  राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय होणार, येत्या काळात राज्यात कडक लॉकडाऊन? राज्यात सक्तीचा लॉकडाऊन लावायचा, की 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध आणखी कडक करायचे यासंबंधी चर्चा करत वाढता कोरोना संसर्ग आटोक्याच आणण्यासाठीच्या मार्गांबाबच चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडणार आहे. मुंबई :  राज्यात सक्तीचा लॉकडाऊन लावायचा, की 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध आणखी कडक करायचे यासंबंधी चर्चा करत वाढता कोरोना संसर्ग आटोक्याच आणण्यासाठीच्या मार्गांबाबच चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडणार आहे. राज्यभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्यामुळं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार  यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतची नाराजी व्यत्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय इतरही अनेक मंत्र्यांनी  लॉकडाऊन चाच सूर आळवला आहे.  शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांतील मंत्र्यांनी कडक लॉ़कडाऊनचाच सूर आळवत सध्या निर्बंधांचं पालन होण्यात हयगय दिसून ...

मुंबईत वाहनांसाठी ‘स्वयंघोषित’ पास

Image
  मुंबईत वाहनांसाठी ‘स्वयंघोषित’ पास अत्यावश्यक सेवेतील वाहनांचा मार्ग मोकळा करण्यासाठी उपाय मुंबई : शहरातील वाहतूक कोंडीत अत्यावश्यक सेवांशी संबंधित, विशेषत: आरोग्य सेवेशी संबंधित वाहने खोळंबू नयेत यासाठी प्रवासाच्या हेतूनुसार वाहनांना स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या स्वयंघोषित पास योजनेत वाहनांवर लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगांचे स्टीकर वाहनाचे मालक किंवा चालकांनी स्वत:च चिकटवणे अपेक्षित आहे. मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला हे स्टीकर्स लावावे लागतील. विनाकारण घराबाहेर पडलेल्यांमुळे शहरात, विशेषत: टोल नाक्यांवर वाहनांची कोंडी होते. त्यात प्राणवायू, अत्यावश्यक औषधसाठा वाहून आणणाऱ्या मालमोटारी, रुग्णवाहिका, डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहनेही खोळंबतात. त्यावर उपाय म्हणून स्वयंघोषीत पास (सेल्फ डिक्लेअर्ड पास) ही योजना सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शनिवारी या योजनेबाबत माहिती दिली. लाल, हिरव्या आणि पिवळया रंगात अत्यावश्यक सेवेशी संबंधित वाहनांची वर्गवारी करण्यात आली आहे. वाहन चालक किं वा मालकाने आपण कोणत्या वर्गात मोडतो हे लक्षात...

एस टी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता द्या . कास्ट्राईब संघटनेची मागणी .

Image
 एस टी कर्मचाऱ्यांना  विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता द्या . कास्ट्राईब संघटनेची मागणी . राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे . गेल्या वर्षी देशात लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर रा.प. महामंडळाने अत्यावश्यक सेवा, मजूर , विदयाथ्यांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी सेवा दिली आहे . तसेच रा.प.चे उत्पन्न वाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे . शिवाय मुंबई मध्ये बेस्ट उपक्रमासाठी देखील चालक / वाहकांसहीत रा.प. बसेस पुरविण्यात आल्या . गेल्या वर्षभरात मोठया संख्येने रा.प. कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधीत झाले असून त्यातील शेकडो कर्मचा - यांचा मृत्यू झाला आहे. रा.प. अधिकारी, कर्मचारी हे जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा शासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यामुळे रा.प. महामंडळातील अधिकारी, कर्मचा - यांच्या जिवीताची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वरिल वस्तुस्थितीच्या अनुषंगाने खालील मागण्या आपल्यासमोर मांडत आहोत. कृपया सहानुभूतीपूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा , ही विनंती . १. रु .५० लाखांचा विमा संरक्षण माहे जानेवा...