Posts

Showing posts from August 19, 2025

# खासदार सुनिल तटकरे साहेब म्हणजे रायगडचा अभिमान... रायगडकरांचा स्वाभिमान... # 'लोकमत' वृतपत्र समुहाचा "भारतभूषण पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा...

Image
  # खासदार सुनिल तटकरे साहेब म्हणजे रायगडचा अभिमान... रायगडकरांचा स्वाभिमान...  # 'लोकमत' वृतपत्र समुहाचा "भारतभूषण पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा...  रायगड मत / प्रतिनिधी लंडन येथे नुकताच लोकमत ग्लोबल पुरस्कार सोहळा पार पडला. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार केंद्रीय पेट्रोलियम महामंडळ अध्यक्ष आदरणीय मा. श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांना लंडन येथील 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेन्शन’ मध्ये मिळालेल्या भारतभूषण पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा....  गेली 40/45 वर्षे सामाजिक व राजकीय कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नेतृत्वगुण आणि समाजासाठीच्या योगदानाची दखल घेत जागतिक स्तरावर हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने रायगड व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले आहे. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!  - जितेंद्र नटे  संपादक रायगड मत