# श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सन्मानणिय अदिती वरदा सुनिल तटकरे यांची म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यासाठी विशेष भेट... # 117.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अनेक विकास कामांचे केले उदघाटन.... # श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन येथे पर्यटनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा, स्थानिक तरुणांना रोजगार देणारा हा निर्णय...

# श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सन्माननीय अदिती वरदा सुनिल तटकरे यांची म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यासाठी विशेष भेट... # 117.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून अनेक विकास कामांचे केले उदघाटन.... # श्रीक्षेत्र हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन येथे पर्यटनाला चालना देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारा, स्थानिक तरुणांना रोजगार देणारा हा निर्णय... म्हसळा @ रायगड मत www.raigadmat.page पर्यटन विकास निधी : म्हसळा-श्रीवर्धन येथे आमदार अदिती तटकरे यांनी नुकतीच भेट दिली. नुसती भेटच नव्हे तर अनेक कामांचे उदघाटन केले. लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आले. त्यामुळे अदिती तटकरे यांचे मंत्रिमंडळातील वजन वाढले आहे. शेवटच्या क्षणी टाकलेला डाव यशस्वी झाला आणि लाडकी बहीण योजनेमुळे सरकार आले. त्यामुळे मंत्री अदिती तटकरे यांना विशेष महत्व आहे. त्यांच्या सूचना मुख्यमंत्री ही ऐकतात. नुकत्याच त्यांनी म्हसळा-श्रीवर्धन चा धावता दौरा केला. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यटन विकासासाठी आणि इतर कामांसाठी एकूण 117.02 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, श्रीक्षेत्र हरिहरेश्वर,...