Posts

रायगड मी मराठी प्रतिष्ठान व माजी विद्यार्थी यांचा स्तुत्य उपक्रम....शाळांना महा पुरुषांच्या प्रतिमा प्रदान

Image
  रायगड मी मराठी प्रतिष्ठान व माजी विद्यार्थी यांचा स्तुत्य उपक्रम....शाळांना महा पुरुषांच्या प्रतिमा प्रदान माणगाव (प्रतिनिधी) या शाळेच्या कणाकणाशी जडले माझे नाते | काशी माझी हीच | रामेश्वरही येथे || या विचाराला स्मरून विद्यार्थ्यांनी दिनांक 03 जून 2020 रोजी रायगड जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळाने अक्षरशः होत्याच न्हवत केल यामध्ये सार्वजनिक मालमतेसह शाळांचीही दुरवस्था झाली त्यामधे शाळेतील महापुरुषांच्या प्रतिमा मोडून पडल्या अशा वेळेस आज दिनांक -23.01.2022 रोजी रा. जि. प शाळा मांजरवणे मराठी निगूडमाळ तसेच सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे ता. माणगाव येथे सरस्वती विद्या मंदिर शाळेतील माजी विद्यार्थी व रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने 32 महापुरुष प्रतिमा प्रदान कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमासाठी निगूडमाळ शाळेचे शिक्षक कुलकर्णी सर,निगूडमाळ गावचे माजी अध्यक्ष श्री.गणू ठसाळ सरस्वती विद्या मंदिरचे शिक्षक श्री. भेदाटे सर, पाटील सर, पवार सर, राजन पाटील सर, भिवा पवार सर, प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रकाश धुमाळ साहेब समाजसेवक, अशोक कांबळे तसेच रायगड मी मराठी प...

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आला...

Image
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आला... म्हसळा (प्रतिनिधी) : दि.०९/०१/२०२२ वार रविवार रोजी प्रतिष्ठान च्या वतीने १२ जानेवारी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आल. रायगड जिल्हा मध्ये श्रीवर्धन - तालुका जसवली आदिवासी वाडी म्हसळा तालुका - लैप आदिवासी वाडी माणगाव तालुका - वडघर मुद्रे आदिवासी वाडी तळा तालुका - भांनग कोडं पंचक्रोशी येथे उपक्रमांतून किट मध्ये (१ ब्लेंकेट १विक्स डब्बी १आयडेक्स डब्बी व १ व्यासलीन डब्बी) वाटप करण्यात आले. प्रतिष्ठान चं घोष वाक्य नुसार वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा. या विचारा नुसार प्रतिष्ठानचे काम चालू आहे, असे उद्गार प्रत्येक तालुका मध्ये उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केले. श्रीवर्धन मध्ये उपस्थित रायगड जिल्हा परिषद सदस्य मा. सौ. प्रगतीताई आदावडे. ग्रामपंचायत सदस्य, श्री शब्बीर भाई, सौ अश्विनी वैराग, सौ नंदिनी कातकर, उदयजी, मंगेशजी, व किशोरजी म्हसळा मध्ये सरपंच श्री अंकुश खडस, माजी सरपंच श्री मधुकर लाड, ग्रामसेवक गमरे साहेब, माणगाव...

विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन

विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केले बाळशास्त्री जांभेकर याना विनम्र अभिवादन पनवेल : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार महासंघ आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्या तर्फे आयोजित कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी भेट देऊन सर्व पनवेलमधील परखड आणि नि:पक्ष लेखणीने जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्या मार्फत आयोजित पुरस्कार सोहळ्यात जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे सामाजिक कर्तव्याचे भान राखत अखंडीत प्रवासाची दखल घेऊन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती मार्फत विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जगातील सर्वात कमी उंची असणारे बॉडीबिल्डर प्रतिक मोहिते याचे देखील विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार झाले व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या सन्माननीय सदस्यांना गौरविण्यात आले.

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल(प्रतिनिधी) सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या 'लोकनेते रामशेठ ठाकूर भवन' चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था हि स्वतःची शैक्षणिक संस्था असली तरी त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे रयत संस्थेला मातृसंस्था मानून ते सदैव कार्यरत आहेत. रयत शिक्षण संस्थेला जेव्हा-जेव्हा गरज पडली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीला धावून आले. रयतेच्या विकासात ...

रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका २०२२ प्रकाशन 

Image
 रायगड मी मराठी प्रतिष्ठान  (वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा.. शिवमय विचार)   मुंबई (प्रतिनिधी) :   रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका २०२२ प्रकाशन व प्रतिष्ठान गीत प्रदर्शित करण्यात आले नेहमी प्रमाणे या वेळेस सुद्धा कार्यक्रम अगदी आनंदी, उत्साही आणि रॉयल पद्धतीने पार पडले.          कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. नगरसेवक स्वप्नील दादा टेम्बवळकर, क्षितिज गृप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष -मंगेशभाऊ पांगारे, जेष्ठ समाजसेवक सुभाषजी राणे साहेब, समाजसेवक सिताराम मेस्त्री साहेब, समाज सेवक शांताराम गायकर साहेब,समाजसेवक-शांताराम महाडीक साहेब समाजसेवक महेशजी पवार साहेब, संतोषजी टाकळे साहेब,समाजसेवक सुदेशजी लाड,समाजसेविका- निनाताई खेडेकर, विनोद रिकामे,विलासजी लाड सर,विकास खाडे,प्रमोद दिवेकर,जगदीश लटके,अनिल बिरवाडकर तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदधिकारी, सभासद, महिला सभासद आदि उपस्थितीत अगदी आनंदाने कार्यक्रम पार पडले. ध्येय वादी तरुणांना स्फूर्ती दायक विचारांची सांगड असली की कार्य स्पूर्तीने ध्येय गाठता य...

एक हात मदतीचा... मी मराठी प्रतिष्ठांतर्फे जसवली शाळेला पाण्याची टाकी दिली भेट

Image
 एक हात मदतीचा... मी मराठी प्रतिष्ठांतर्फे जसवली शाळेला पाण्याची टाकी दिली भेट श्रीवर्धन (जितेंद्र नटे) : रायगड जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारी एकमेव सामाजिक संस्था म्हणजे मी मराठी प्रतिष्ठाण होय. सामान्य जनतेला मदत करणारी, लोकांच्या सुख दु:खात नेहमीच सहभागी होणाऱ्या या संस्थेने शाळेसाठी चांगले काम केले आहे. 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात थैमान घातले होते. ह्यातच आपल्या विभागातील रायगड जिल्हा परिषद शाळा जसवली ता. श्रीवर्धन शाळेकडून पाण्याच्या टाकीची मागणी प्रतिष्ठाण कडे करण्यात आली होती. बरेच ठीकणी त्यावेळी नुकसान झाले होते. प्रतिष्ठानच्या वतीने थोडं सुद्धा विलंब न लावता दोन दिवसात प्रतिष्ठाण कडून पाण्याच्या टाकीची पूर्तता करण्यात आली, केलेल्या मदतीसाठी गावकरी आणि शाळेकडून प्रतिष्ठाणचे आभार मानले. अनेक लोकांनी मी मराठी प्रतिष्ठांनचे आभार मानले आहेत आणि कार्यकर्त्यांचे ही कौतुक करीत आहेत. सर्व कार्यकर्त्यांच्या या कामामुळे विभागातील नागरिक व विध्यार्थी सुखावले आहेत. 

WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन* द्वारा महिलाओं के लिए एक हैल्थ अवेयरनेस का कार्यक्रम संपन्न

Image
 WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन* द्वारा महिलाओं के लिए एक हैल्थ अवेयरनेस का कार्यक्रम संपन्न पनवेल (प्रतिनिधी) : बहु प्रांत सतरंगी इंद्रधनुष कार्यक्रम में नवंबर के महीने में *महिला* *एवं* *बाल विकास* के अंतर्गत आज दिनांक 26 नवंबर शुक्रवार को *WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन* द्वारा महिलाओं के लिए एक हैल्थ अवेयरनेस का कार्यक्रम आयोजित किया गया । डॉ सुवर्णा माने जी (MD गायनेकोलॉजिस्ट) द्वारा ' *मेनोपॉज और प्री मेनोपॉज* विषय पर विस्तार से जानकारी दी गईं । इस दौर से गुजरते समय कैसे अपने आपको को मजबूत बनाये रखे उसकी टिप्स व उपस्थित महिलाओ की व्यक्तिगत समस्याओं का समाधान किया गया ।