Posts

पनवेलचे पत्रकार शंकर वायदंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव

Image
 पनवेलचे पत्रकार शंकर वायदंडे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरव पनवेल - नवीन पनवेल भीम महोत्सव २०२३ दि. १६ एप्रिल रोजी  आयोजक नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्ध विहार, नवीन पनवेल रायगड यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शंकर वायदंडे यांना मा. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.  शंकर वायदंडे पत्रकार क्षेत्रात कार्य करत असून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज या महापुरुषांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. तसेच समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण करून समाजहित जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते स्वत: झोपडपट्टी राहत असून झोपडपट्टी सुधारणा होईल, याचा विचार करीत कार्यक्रम राबवत असतात. पनवेलमधील सर्व सामाज घटकांना न्याय देण्याचे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून करत असून लोकांसाठी वेळोवेळी मदतीला जात आहेत. त्यांच्या या कार्याची दखत घेत बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार नवीन पनवेल रायगड यांच्या माध्यमातून आयोजक मा. नगरसेवक अ‍ॅड. प्रका...

महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार? 22 जिल्हे प्रस्तावित, जाणून घ्या सविस्तर रायगड मधून – महाड जिल्हयाची हाेणार निर्मिती, ## श्रीवर्धन मतदार संघामध्ये हाेणार बदल

Image
  महाराष्ट्रात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होणार ? 22 जिल्हे प्रस्तावित , जाणून घ्या सविस्तर रायगड मधून – महाड जिल्हयाची हाेणार निर्मिती, श्रीवर्धन मतदार संघामध्ये हाेणार बदल   रायगड मत (प्रतिनिधी) : राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात . कारण राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे . 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं . अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते . मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली . त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले . मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो . त्यामुळे आता आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे . Raigadmat.page राज्यात पहिल्यांदा 26 जिल्हे होते ठाणे , कुलाबा ( आताचे रायगड ), रत्नागिरी , बृहन्मुंबई , नाशिक , धुळे , पुणे , सांगली , कोल्हापूर , सोलापूर , औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ), बीड परभणी , उस्मानाब...

कृष्णा काेबनाक श्रीवर्धन मतदार संघात िजंकणार... हाेणार अामदार राज्यात लवकरच कुणबी समाज राजकीय पक्ष स्थापन करणार

Image
कृष्णा काेबनाक श्रीवर्धन मतदार संघात िजंकणार... हाेणार अामदार राज्यात लवकरच  कुणबी समाज राजकीय पक्ष स्थापन  करणार श्रीवर्धन :: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई  या मातृसंस्थेचे अध्यक्ष भूषणजी बरे साहेब यांच्या अध्यक्षतेख़ाली रविवार दिनांक ९-४-२०२३ रोज़ी सकाळी १० वाजता परळ, मुंबई  येथील संघ कार्यालय येथे बैठक  घेण्यात आली. याबैठकीत  सात जिल्ह्य़ातील  प्रमुख  समाज  पदाधिकारी, तालुका शाखा अध्यक्ष , संलग्न मंडळांचे पदाधिकारी , संघ प्रतिनिधि , कार्यकारिणी सदस्य  आणि संघ पदाधिकारी यांनी सदर विषयावर सविस्तर  चर्चा केली.सर्व  मान्यवरांकडून  वर्तविले की, आपला समाज हा बहुसंखेने असून आपण राजकीय  क्षेत्रात अजूनही वंचित  आहोत,ही शोकांतिका आहे. आपला हक्काचा असा एकही लोकप्रतिनिधी तळ कोकणातून  मागील  ३० वर्ष  राज्याच्या विधीमंडळात  निवडून  गेला नाही ! शासन दरबारी कुणबी समाज्याचे अनेक प्रश्न वर्षानूवर्ष आज ही प्रलंबित आहेत.! कुणबी समाज्याचे प्रलंबित प्रश्न कोणत्याही सरकारने सोडविले नाहित. यासाठी कुणबी समाज्याचे...

द्वारकादास शामकुमार पनवेलमधील एकमेव िवश्वसनीय कपड्यांचे दुकान

Image
द्वारकादास शामकुमार पनवेलमधील एकमेव िवश्वसनीय कपड्यांचे दुकान  पनवेल : लग्न सराई अाली की बस्ता अालाच अाि€ण त्यासाठी फक्त फक्त एकच नाव अाठवते ते म्हणजे पनवेल िशवाजी चाैक येथील द्वारकादास शामकुमार. एकदा खरेदी करुन बघाच..  स्वस्त अािण मस्त सर्वांना परवडतील अश्या साड्या घेण्याच्या एकमेव िवश्वसनीय दुकान अाहे. पैठणीसाठी तर द्वारकादास शामकुमार हे एकच नाव नावलैाकिक अाहे. अाजच संपर्क करा.  शरद पाटील -  माे. ९०४९७७७५४४ / ८१०४२०७७९३ पत्ता : शाॅप नं. ४-९, अानंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चाैक, पनवेल - ४१०२०६.

सी.के. टी कॉलेजमध्ये बँकिंग भरती परीक्षेच्या उन्हाळी वर्गासाठी प्रवेश सुरु

सी.के. टी कॉलेजमध्ये बँकिंग भरती परीक्षेच्या उन्हाळी वर्गासाठी प्रवेश सुरु पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सी.के.टी वाणिज्य, कला ,विज्ञान, महाविद्यालयातील डॉ.सी. डी देशमुख (बँकिंग)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील नोकर भरतीच्या पूर्वतयारीसाठी दिनांक 9 मे ते 9 जून 2023 या कलावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत उन्हाळी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका तसेच विविध प्रकारच्या इतर वित्तीय संस्थांमधील प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क, असिस्टंट मॅनेजर, असोसिएट, एल.आय. सी. ऑफिसर इत्यादी पदाच्या नोकर भरतीसाठी *इन्स्टिट्यूट फॉर बैंकिंग पर्सनेल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस द्वारे नोकर भरतीच्या परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार आता राज्यातील सर्व नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील सर्व प्रकारची नोकर भरती देखील *आयबीपीएस च्या धर्तीवर होणार आहेत. त्यामुळे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील नोकर भरतीच्...

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रत शेतमजूर संघटनेच्या संघर्षाला यश # प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनी व्यवस्थापनाचे आश्वासन

Image
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रत शेतमजूर संघटनेच्या संघर्षाला यश प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनी व्यवस्थापनाचे आश्वासन रेवदंडा( प्रतिनिधी) भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटेनेच्या संघर्षाला यश आले असून जिल्हाधिकार्‍यांसमवेत कंपनी प्रशासन व उसर शेतमजूर संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाने दिले असल्याची माहिती उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुरेश धसाडे यांनी दिली. अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनी परिसरात नव्याने पॉलीमर कंपनी प्रस्तावित आहे. या कंपनीच्या विरोधात स्थानिक शेतमजूर संघटनेने प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्त उसर शेतमजूर संघटनेस न्याय मिळवून देण्याचा शब्द नाईक कुणे येथील सभेत दिला होता. या संदर्भात त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना प्रकल्पग्रस्त शेतम...

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्वच्छता अभियान

Image
  थोर समाजसुधारक स्व.  जनार्दन   आत्माराम  भगत  यांच्या  पुण्यतिथी  निमित्ताने स्वच्छता अभियान  पनवेल(प्रतिनिधी)  कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन  आत्माराम भगत यांच्या ३५ व्या पुण्यतिथी निमित्ताने  जना र्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  ३० एप्रिल ते ०२ मे पर्यंत गव्हाण येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.           जनार्दन भगत साहेबांचे सामाजि क, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवली. त्यांच्या आदर्शाचा वारसा अखंड सुरु आहे. त्या अनुषंगाने गव्हाण ग्रामपंचायत विभागात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक ३० एप...