Posts

संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे गुड मॉर्निंग मा आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने केले मतदारांसमवेत मॉर्निंग वॉक

Image
  संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे गुड मॉर्निंग  मा आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने केले मतदारांसमवेत मॉर्निंग वॉक   पनवेल / रायगड मत  ३३ मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. विद्यमान खासदारांच्या निष्क्रियपणाबद्दल नाराजीचा सूर हा यत्र तत्र सर्वत्र असा उमटत आहे. आता हवा खासदार नवा! अशी जनभावना मावळ लोकसभा मतदारसंघात उमटत आहे. मंगळवार दिनांक ७ मे रोजी याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समोरील मशालीचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा अशी विनंती मतदारांना करत असताना एकूणच विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी चव्हाट्यावर आली.            ३३ मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये १८९ पनवेल विधानसभा क्षेत्र निर्णायक समजले जाते. या ठिकाणी सत्ता सोपानावर झुलणाऱ्यांनी जनतेला गृहीत धरले ...

पुणेरी पगडी परिधान करत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी केले शानदार स्वागत

Image
  पुणेरी पगडी परिधान करत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत  भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी केले शानदार स्वागत पनवेल / प्रतिनिधी.        महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार दिनांक ६ मे रोजी खारघर येथे भव्य सभा झाली. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी प्रथम गुलाब पुष्पांनी गुंफलेला सुंदर हार त्यांच्या गळ्यात घातला,नंतर भरजरी शाल आणि पुणेरी पगडी प्रदान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. फडणवीस साहेबांनी त्वरित पगडी परिधान करत सय्यद अकबर यांनी केलेल्या शानदार स्वागताचा स्वीकार केला.              त्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सय्यद अकबर म्हणाले की महाराष्ट्राच्या इतिहासात पाच वर्षाचा कार्यकाळ प...

# राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी जाहीर # मुनीर तांबोळी यांच्या जन संपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय

Image
  # राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी जाहीर  # मुनीर तांबोळी यांच्या जन संपर्कामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय  पनवेल/प्रतिनिधी  - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मान्यतेने पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी घोषित केली.     डॉ.मुनीर तांबोळी यांची पनवेल विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यापासून पनवेल विधानसभा हद्दीत अनेक तरुणांचा, महिलांचा पक्षात प्रवेश झाला.संघटना जोमाने वाढत आहे.असे यावेळी बोलताना पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले. डॉ.तांबोळी यांनी प्रवेश केल्यापासून पनवेल भागात पक्षाला चांगली ताकत मिळाली आहे.अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे.कामोठे येथे लवकरच पतपेढी सुरू करण्याचा मानस असल्याचे देखील सतीश पाटील म्हणाले.पुढील काळात अनेक उपक्रम राबविले जाणार असून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम जोरात सुरू आहे.असे ही ते म्हणाले.   यावेळी पनवेल विधानसभा उपाध्यक्ष पदी संजोगिता परदेशी, सरचिटणीस पद...

पॉवरलिफ्टिंग रायगड संघास राज्य 'उपविजेतेपद"

Image
  पॉवरलिफ्टिंग रायगड संघास राज्य 'उपविजेतेपद"   मुंबई / रायगड मत  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे वतीने मुंबई येथे नुकतीच 29 व 30 एप्रिल 2024 रोजी राज्य सब ज्युनिअर ज्युनिअर क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जवळ जवळ २२५ खेळाडूंनी (मुले व मुली)भाग घेतला होता. रायगडचे सब ज्युनिअर,ज्युनिअर मुला मुलींनी चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत 08 रौप्य आणि 05 कांस्य पदक अशी 13 पदके प्राप्त केली आहेत. त्याचबरोबर सब ज्युनिअर मुलींच्या गटाचे सांघिक उपविजेतेपद रायगड जिल्ह्याला मिळाले आहे. उपविजेतेपदाचा चषक कार्यकारणी सदस्य "संदीप कृष्णा पाटकर" यांनी पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारला. विजेतेपदाचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला. रायगडच्या या यशाबाबत *"पॉवर लिफ्टिंग असोसिएशन रायगड"ने* आनंद व्यक्त केला आहे. रायगडच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून यशवंत मोकल, सहाय्यक म्हणून संदीप पाटकर, सुभाष टेंबे आणि विक्रांत गायकवाड यांनी जबाबदारी पार पडली. राज्य स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.  *सब ज्युनिअर मुली*-- *१)आर्या भ...

संतोष घरत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेश सरचिटणीस यांचा संजोग वाघेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी झंजावती प्रचार # 'शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ,समाजवादी पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी व तमाम मित्र पक्षएकत्र येत इंडिया आघाडी आहे त्यामुळे संजय वाघेरे पाटील मशाल चिन्हाचे विजय निश्चित असा विश्वास आम्हाला आहे'' - संतोष घरत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस

Image
  संतोष घरत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेश सरचिटणीस यांचा संजोग वाघेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी झंजावती प्रचार  "शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ,समाजवादी पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी व तमाम मित्र पक्षएकत्र येत इंडिया आघाडी आहे त्यामुळे संजय वाघेरे पाटील मशाल चिन्हाचे विजय निश्चित असा विश्वास आम्हाला आहे''  - संतोष घरत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उरण@रायगड मत (जितेंद्र नटे) मावळ मतदार संघामध्ये खासदारकीचे इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन चे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विद्यमान माजी खासदार श्रीरंग बारणे आहेत तर दुसरीकडे नवीन नव्हखे संजोग वाघेरे पाटील हे लढाई लढत आहेत. सुरुवातीला धीम्यागतीने प्रचार प्रसार चालला होता. मात्र इंडिया आघाडी च्या सर्व पक्षाने जबरदस्त प्रचार प्रसार केल्यामुळे समोरील पक्षाची चांगलीच बोबडी वळली आहे. संजोग वाघेरे पाटील थेट भिडत झंजावाती प्रचार करत असल्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची ख...

पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) जिल्हा स्पर्धा

Image
पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप) जिल्हा स्पर्धा पनवेल - सब ज्युनिअर ,ज्युनिअर, (क्लासिक आणि इक्विप)  जिल्हा स्पर्धा पनवेल (प्रतिनिधी)  रविवार दिनांक 21 "वृंदावन बाबा सभागृह,सेक्टर 5A नवीन पनवेल(पूर्व) येथे पार पडली .या स्पर्धेत अथर्व लोधी(ज्युनिअर स्ट्रोंग बॉय,संसारे फिटनेस पेण), आर्या शिंदे(सब ज्यू.स्त्राँग् गर्ल, जि व्ही आर ,कर्जत ) अमृता भगत(ज्यूनि.स्ट्रोग गर्ल, पॉवर हाऊस खोपोली),सब ज्युनि.स्पर्धेत संस्कार सरदार(स्पार्टण जिम खोपोली) हे विजेते झाले. या जिल्हा स्पर्धेत रायगड चे महाड,माणगाव,कर्जत,खोपोली,पनवेल, पेण येथील ५०चे वर खेळाडूंनी भाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांना "गुरूद्वारा,गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्ट " ,यांचे वतीने लंगर सेवे द्वारे भोजन व्यवस्था केली होती. स्पर्धा उद्गटनास् पनवेल तालुका कुणबी समाज चे माजी अध्यक्ष रमेश फळसमकर,विद्यमान उपाध्यक्ष आणि पॉवर लिफ्टिंग रायगडचे कार्यकारणी सदस्य सुभाष टेंबे , मुंबई चे पंच अंकुश सावंत,समीर दळवी, सुरेश धुळप ,जितेंद्र यादव,पॉवरलिफ्टिग रायगड चे सचिन भालेराव,संदीप पाटकर,राहुल गजरमल आदी उपस्थित होते.स्पर्धे...

करंजाडेमध्ये महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार.. संजोग वाघेरे यांना विजयी करण्यासाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह कार्यकर्त्याचा रात्र दिवस प्रचार # करंजाडे वसाहतीत अनेक समस्या आहेत. त्यामध्ये वसाहत तयार झाली तरी मुलांना खेळण्यासाठी गार्डन, त्याचबरोबर इतर समस्याबरोबरच मुख्य म्हणजे पाण्याचा प्रश्न आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवतो मात्र आमच्या समस्यावर कोणाचं बोलायला तयार नसतो. आमची लढाई आम्हांलाच लढायला लागते. मात्र उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी करंजाडेसाठी गेल्या दहा वर्षात कोणकोणती कामे केलीत हे सांगावे आणि मतदा्रांकडे मत मागावे असे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे हे बोलत होते

Image
  करंजाडेमध्ये महाविकास आघाडीचा घरोघरी प्रचार.. संजोग वाघेरे यांना विजयी करण्यासाठी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह कार्यकर्त्याचा रात्र दिवस प्रचार  पनवेल/प्रतिनिधी -- महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी चार पक्षांचे कार्यकर्ते यांनी पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्रभागाप्रमाणे प्रचाराला सुरुवात केली. प्रत्येक करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य हे प्रत्येक घरात जाऊन महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.  माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, शेकाप शहर अध्यक्ष योगेश राणे, संदिप चव्हान, निलम भगत, मंगेश बोरकर, दिपक कूदग, संदिप नागे, केतन आंग्रे, उमेश भोईर, माधवी मॅडम, बिना शहारे, स्वप्नील सकूपाळ, किरण कांबळे श्रृती दिवेकर, प्रितम फडके, महेंद्र गायकर, रमेश आंग्रे, विजय सोनार, नसिम शेख, सुवित्ता झिंझाडे, चैतना भोईर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. पनवेल तालुक्यासह करंजाडे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना ठा...