Posts

पनवेल येथील अथर्व ट्रॅव्हलला सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल कंपनी म्हणून आले गौरविण्यात

Image
  पनवेल येथील अथर्व ट्रॅव्हलला सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल कंपनी म्हणून आले गौरविण्यात पनवेल, (वार्ताहर) ः विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा प्रतिष्ठित आरवे इंडिया प्राइड पुरस्कार सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. आदरणीय रूपा शास्त्री यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अभिनेत्री महिमा चौधरी आणि सन्माननीय अभिनेत्री समायरा संधू, चार्ल्स विल्यम्स आणि नृत्यदिग्दर्शक यश शेलार यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. अथर्व ट्रॅव्हलला वर्षातील सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल कंपनी म्हणून मान्यता मिळणे ही संध्याकाळची खासियत होती. सीईओ मिलिंद राणे यांनी हा पुरस्कार अभिमानाने स्वीकारला आणि कंपनीने असाधारण प्रवास अनुभव आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या समर्पणाचा गौरव केला. मिलिंद राणे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार संपूर्ण अथर्व ट्रॅव्हल टीमच्या कठोर परिश्रम आणि बांधिलकीचा पुरावा आहे. प्रवासाचे अतुलनीय अनुभव देण्याचे आणि सेवेचे उच्च दर्जे राखण्याचे आमचे ध्येय सुरू ठेवण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. आरवे इंडिया प्राईड अवॉर्ड सोहळा हा भारतातील उ...

मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत ड्रोन इन अ बॉक्स सोल्यूशनसाठी आरआरपी ड्रोन इनोव्हेशनची युएईच्या मायक्रोव्हियासोबत भागीदारी

Image
  मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत ड्रोन इन अ बॉक्स सोल्यूशनसाठी आरआरपी ड्रोन इनोव्हेशनची युएईच्या मायक्रोव्हियासोबत भागीदारी  पनवेल, (वार्ताहर) ः हवाई पाळत ठेवणे पुन्हा परिभाषित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना, राजेंद्र चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आरआरपी ड्रोन इनोव्हेशन प्रा.लि.ने यूएई आधारित तंत्रज्ञान लीडर मायक्रोव्हियासोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.  एकत्रितपणे, ते नाविन्यपूर्ण ड्रोन इन अ बॉक्स सोल्यूशन सादर करतील. हे उत्पादन लष्करी ऑपरेशन्सपासून ते नागरी वापरापर्यंतच्या विविध अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेले आहे. ’मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत विकसित केलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध उंचीवर, वातावरणात आणि हवामानाच्या परिस्थितीत चोवीस तास अतुलनीय देखरेख क्षमतांचे आश्‍वासन देते. हे भारताच्या सशस्त्र दल आणि नागरी क्षेत्रांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च इव्हेंटचा कार्यक्रम 8 जून 2024 रोजी कंपनीचे मुख्यालय, 396/397 टीटीसी येथे आरआरपी ड्रोन्स इनोव्हेशन प्रा.लि.च्या औद्योगिक क्षेत्र, महापे, नवी मुंबई येथे होणार आहे. आरआ...

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठा�

Image
  मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठा

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत - संतोष घरत, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट

Image
प्रत्येकाने एक रोपटे लावूया सोबतीने हरितक्रांती घडवूया मग, प्रदुषणाला घालूया आळा तरचं लागे पर्यावरणाचा लळा...! 🪴 जागतिक पर्यावरण दिन 🪴 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संतोष घरत उरण येथे झाडांची रोपे लावत असताना... निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत  - संतोष घरत, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड रायगडला राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पाच पदके

Image
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड  रायगडला राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पाच पदके  मुंबई / रायगड मत मुंबई परेल भोईवाडा येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब- ज्युनिअर, ज्युनिअर आणि मास्टर्स गटाच्या इक्विप स्पर्धा ०१ व ०२/०६/२४ रोजी संपन्न झाल्या. या राज्य स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगडचे *संघाला 02 सुवर्ण,02 रौप्य आणि 01 कांस्य अशी एकूण 05 पदक प्राप्त झाली आहेत.   *पदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे आहेत.* *१) महेश पाटील(शिवतेज फिटनेस सेंटर,जिम)-सुवर्ण पदक- मास्टर्स 1 स्पर्धा* *२) गायत्री बडेकर-(जी व्ही आर जिम,कर्जत)सुवर्णपदक सब ज्युनिअर स्पर्धा* *३) अमृता भगत(पावर हाऊस क्लब खोपोली)-रौप्य पदक, ज्युनिअर स्पर्धा*  *४) सुहानी गावडे(सार्व. व्या. शाळा वाढगाव-अलिबाग)-रौप्य पदक, ज्युनिअर स्पर्धा*  *५) संतोष गावडे-(सार्व. व्या.शाळा,वाढगाव -अलिबाग)कांस्यपदक, मास्टर्स 1 स्पर्धा*   *वरील सर्व पदक विजेत्यांचे* *आणि त्यांचे प्रशिक्षक,मार्गदर्शक, जिम संचालक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन* *पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स* *असोसिएश...

# श्रीरंग बारणे यांनी वापरली वेगळीच 'ट्रिक', म्हणून झाली त्यांची पुन्हा हॅट्रिक, तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला # घासून नाही ठासून आलो, कार्यकर्त्यांची जबरदस्त घोषणाबाजी # विधानसभा आमदारकी निहाय मतदान पहा...

Image
  # श्रीरंग बारणे यांनी वापरली वेगळीच 'ट्रिक', म्हणून झाली त्यांची पुन्हा हॅट्रिक, तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला # घासून नाही ठासून आलो, कार्यकर्त्यांची जबरदस्त घोषणाबाजी  # विधानसभा आमदारकी निहाय मतदान पहा. .. रायगड मत  पनवेल / जितेंद्र नटे  मावळचा खासदार कोण होणार? याबाबत उत्सुकता लागून होती. पिंपरी- मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस दिसून येत होती, परंतु महायुतीच्या श्रीरंग बारणे यांनी तब्बल ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवला आहे. बारणे यांनी चिंचवड, पनवेल, आणि पिंपरी विधानसभा मदारसंघातून मोठी आघाडी घेत विजयश्री खेचून आणला आहे. संजोग वाघेरे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतून मतदारसंघातून त्यांना पिछाडी भेटली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून वाघेरे यांना चांगले मतदान भेटले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात धिम्या गतीने मतमोजणी सुरू होती. पहिल्या फेरीपासूनच श्रीरंग बारणे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत शेवटच्या टप्प्यातील फेऱ्यांमध्ये देखील भरणे आघाडीवर राहिले. विजय दृष्टीपथात असल्याचा अंदाज आल्यानं...

# राय'गड' चे खरे शिलेदार ठरले खासदार सुनील तटकरे # लोकांच्या सुखदुःखात जाणाऱ्याला लोकांनी जिंकवले # इलेक्शन आल्यावर तोंड दाखवणाऱ्या अनंत गीते ना घरी बसवले # मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी # मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार ### 32-रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी दणदणीत विजयी

Image
  # राय'गड' चे खरे शिलेदार ठरले खासदार सुनील तटकरे # लोकांच्या सुखदुःखात जाणाऱ्याला लोकांनी जिंकवले # इलेक्शन आल्यावर तोंड दाखवणाऱ्या अनंत गीते ना घरी बसवले # मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी # मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार 32-रायगड लोकसभा मतदार संघामधून सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी दणदणीत विजयी रायगड मत / जितेंद्र नटे 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ३२ रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे उमेदवार सुनील तटकरे 82 हजार 784 मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला. जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली ता. अलिबाग येथील मतमोजणी केंद्रावर आज सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, 29 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली. लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण 10 लाख 13 हजार 272 मतांपैकी उमेदवारनिहाय  मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. 1) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 425568 मते 2) श्री.स...