Posts

# करंजाडे पाणी समस्याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी आक्रमक, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर # पाणी प्रश्न निकाली काढा अन्यथा छेडणार जन आंदोलन # पावसाली अधिवेशनात पहिला प्रश्न करंजाडे पाण्याबद्दल असेल असं ठणकावून सांगितलं # सिडकोच्या मिटींगला करंजाडे सरपंच श्री मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष श्री समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Image
# करंजाडे पाणी समस्याबद्दल उरणचे आमदार महेश बालदी आक्रमक, अधिकाऱ्यांना घेतले फैलावर  # पाणी प्रश्न निकाली काढा अन्यथा छेडणार जन आंदोलन  # पावसाली अधिवेशनात पहिला प्रश्न करंजाडे पाण्याबद्दल असेल असं ठणकावून सांगितलं # सिडकोच्या मिटींगला करंजाडे सरपंच श्री मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष श्री समीर केणी, माजी सरपंच शशिकांत भोईर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते करंजाडे / जितेंद्र नटे  @रायगड मत  सद्या पावसाळा जरी सुरुवात झाली असली तरी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा अजूनही सुरुळीत नाही. जवळ जवळ दीड लाख लोकवस्ती असणाऱ्या करंजाडेला अनेक समस्या आहेत. मात्र पाणी जास्त पुरवठा होत नाही किंवा काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. इलेक्शन जरी संपले असले तरी कार्यसम्राट आमदार महेश बालदी काही अराम करण्याचे नाव घेत नाहीत. खासदार श्रीरंग बारणे यांना जिंकवण्यासाठी त्यांनी जंग जंग पच्छाडले होते. उरण मतदार संघात त्यांना अजून काम करायचे आहेत. उरणकरांचे पांग फेडण्यासाठी ते रात्रीचा दिवस करीत आहेत. म्हणूनच गुरुवार दि 13/06/24 रोजी दुपारी ठीक 2:30 वाजता माननीय आमदार श्री महेशशेठ बालदी यांनी सिडकोचे M ...

करंजाडे येथे कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या प्रयत्नाने नालेसफाईचे काम जोरात सुरु

Image
करंजाडे येथे कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या प्रयत्नाने नालेसफाईचे काम जोरात सुरु  पनवेल / जितेंद्र नटे  सद्या पावसाला जोरदार जरी सुरुवात झाली नसली तरी, विकासकामाना मात्र जोरदार सुरुवात झाली आहे. सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर असणारे करंजाडे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच यांनी जेसीबी आणि इतर साधनाच्या माध्यमातून नालेसफाई करून घेतली. त्यामुळे नाले तुंबून रस्ता भरण्याचे टेन्शन सद्या नसणार असल्याने करंजाडेकर खूष आहेत. ग्रामपंचायत करंजाडे ही अनेक विकास कामासोबत जनतेची काळजी घेणारी ग्रामपंचायत म्हटल्यास वावगे ठरु नये. अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण सुद्धा सरपंच मंगेश शेलार यांच्या प्रयत्नाने आणि आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून करण्यात आली आहेत. पाण्याच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या आहेत.  प्रत्यक्ष जनतेमधे जाऊन काम करणे हे सरपंच मंगेश शेलार यांचे वैशिष्ट्ये आहेत. नुकत्याच झालेल्या खासदारकीच्या इलेक्शन साठी त्यांनी अफाट मेहनत घेतली व श्रीरंग बारणे यांना विजयी केले. मात्र ते सर्व यशाचे श्रेय आपल्या सोबत असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देतात. अशा आदर्श सरपं...

# मुंबई ते श्रीवर्धन फक्त 2.5 (अढीच) तासात, अरे वावा वा, अरे वा वा # चाकरमाण्यासाठी Good News! खुशखबर, आता गावाला जायचे बोटीने # पर्यटक वाढणार, पर्यटन धंदा वाढणार, रो रो सेवेमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल रायगड मत / जितेंद्र नटे

Image
  # मुंबई ते श्रीवर्धन फक्त 2.5 (अढीच) तासात, अरे वावा वा, अरे वा वा  # चाकरमाण्यासाठी Good News! खुशखबर, आता गावाला जायचे बोटीने # पर्यटक वाढणार, पर्यटन धंदा वाढणार, रो रो सेवेमुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल रायगड मत / जितेंद्र नटे  मुंबई/श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथेही रो रो जेटीचे बांधकाम करण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. यासाठी ८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कोकणात जाणे आता होणार सोपे, मुंबई भाऊचा धक्का ते मांडवा रो रो अलिबाग जलसेवेच्या धर्तीवर मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांना जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. "कोविड काळात काशिद येथील जेटीचे काम रखडले होते. मात्र आता ते मार्गी लागले आहे. ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. जेटीची व वाहनतळाची उर्वरीत कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जातील. पुढील वर्षापासून काशिदपर्यंत रो रो सेवा सुरू करता येऊ शकते. दिघी येथील जेटीचे कामही लवकरच सुरू होईल." - सुधीर देवरे, मुख्य कार्यकारी अभियंता, मेरीटाईम बोर्ड  सागरमाला योजने अंतर्गत भाऊचा धक्का ते श्र...

पनवेल येथील अथर्व ट्रॅव्हलला सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल कंपनी म्हणून आले गौरविण्यात

Image
  पनवेल येथील अथर्व ट्रॅव्हलला सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल कंपनी म्हणून आले गौरविण्यात पनवेल, (वार्ताहर) ः विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा प्रतिष्ठित आरवे इंडिया प्राइड पुरस्कार सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. आदरणीय रूपा शास्त्री यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अभिनेत्री महिमा चौधरी आणि सन्माननीय अभिनेत्री समायरा संधू, चार्ल्स विल्यम्स आणि नृत्यदिग्दर्शक यश शेलार यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. अथर्व ट्रॅव्हलला वर्षातील सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल कंपनी म्हणून मान्यता मिळणे ही संध्याकाळची खासियत होती. सीईओ मिलिंद राणे यांनी हा पुरस्कार अभिमानाने स्वीकारला आणि कंपनीने असाधारण प्रवास अनुभव आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या समर्पणाचा गौरव केला. मिलिंद राणे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार संपूर्ण अथर्व ट्रॅव्हल टीमच्या कठोर परिश्रम आणि बांधिलकीचा पुरावा आहे. प्रवासाचे अतुलनीय अनुभव देण्याचे आणि सेवेचे उच्च दर्जे राखण्याचे आमचे ध्येय सुरू ठेवण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. आरवे इंडिया प्राईड अवॉर्ड सोहळा हा भारतातील उ...

मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत ड्रोन इन अ बॉक्स सोल्यूशनसाठी आरआरपी ड्रोन इनोव्हेशनची युएईच्या मायक्रोव्हियासोबत भागीदारी

Image
  मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत ड्रोन इन अ बॉक्स सोल्यूशनसाठी आरआरपी ड्रोन इनोव्हेशनची युएईच्या मायक्रोव्हियासोबत भागीदारी  पनवेल, (वार्ताहर) ः हवाई पाळत ठेवणे पुन्हा परिभाषित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना, राजेंद्र चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आरआरपी ड्रोन इनोव्हेशन प्रा.लि.ने यूएई आधारित तंत्रज्ञान लीडर मायक्रोव्हियासोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.  एकत्रितपणे, ते नाविन्यपूर्ण ड्रोन इन अ बॉक्स सोल्यूशन सादर करतील. हे उत्पादन लष्करी ऑपरेशन्सपासून ते नागरी वापरापर्यंतच्या विविध अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेले आहे. ’मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत विकसित केलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध उंचीवर, वातावरणात आणि हवामानाच्या परिस्थितीत चोवीस तास अतुलनीय देखरेख क्षमतांचे आश्‍वासन देते. हे भारताच्या सशस्त्र दल आणि नागरी क्षेत्रांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च इव्हेंटचा कार्यक्रम 8 जून 2024 रोजी कंपनीचे मुख्यालय, 396/397 टीटीसी येथे आरआरपी ड्रोन्स इनोव्हेशन प्रा.लि.च्या औद्योगिक क्षेत्र, महापे, नवी मुंबई येथे होणार आहे. आरआ...

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठा�

Image
  मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे ९६ हजार ६१५ मतांनी पराभव केला. त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून मतांची निर्णायक आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठा

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत - संतोष घरत, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट

Image
प्रत्येकाने एक रोपटे लावूया सोबतीने हरितक्रांती घडवूया मग, प्रदुषणाला घालूया आळा तरचं लागे पर्यावरणाचा लळा...! 🪴 जागतिक पर्यावरण दिन 🪴 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संतोष घरत उरण येथे झाडांची रोपे लावत असताना... निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रत्येकाने जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत  - संतोष घरत, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट