Posts

ए एस प्रोडक्शन चे संस्थापक अनिकेत शिंदे बेस्ट फोटोग्राफी सर्विस आणि बेस्ट फोटोग्राफर पुरस्काराने सन्मानित

Image
ए एस प्रोडक्शन चे संस्थापक अनिकेत शिंदे बेस्ट फोटोग्राफी सर्विस आणि बेस्ट फोटोग्राफर पुरस्काराने सन्मानित पनवेल / दिपाली पारसकर : महाराष्ट्र व्यापार क्लब पनवेल चाप्टर सिंहगडच्या वतीने पनवेल येथे दिनांक २१ जून २०२४ रोजी ए. एस. प्रोडक्शन चे संस्थापक श्री. अनिकेत शिंदे यांना बेस्ट फोटोग्राफी सर्विस आणि बेस्ट फोटोग्राफर म्हणून सन्मानित करण्यात आलं. हे यश माझ्या वर विश्वास दाखवून मला काम करण्याची संधी दिली त्या ग्राहकांचे आणि माझ्या टीमचे आहे. इथून पुढेही यापेक्षा चांगली सेवा पुरवण्याचा प्रयत्न मी करेन, असे अनिकेत शिंदे यावेळी म्हणाले. यावेळी क्लबचे चॅनल पार्टनर मनोज राणे इतर व्यवसायिक उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.

उरणकरांचा वाघ हरपला # राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे आकस्मिक निधन

Image
  उरणकरांचा वाघ हरपला  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे आकस्मिक निधन  उरण / विठ्ठल ममताबादे  उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे भूमिपुत्र डॅशिंग नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाळकृष्ण पाटील (५६)यांचे गुरुवार दि २० जुन २०२४ रोजी हृदय विकारच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले असून,उरण पनवेल तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा नवीमुंबई परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील रायगड जिल्हा महाविकास आघाडीने आयोजित करण्यात आलेल्या उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील सुद्धा उपस्थित होते. या मेळाव्यात अचानकपणे प्रशांत पाटील यांना प्रकृती खालावल्याचे जाणवताच त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तात्काळ नवीमुंबई येथील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.उपचार घेत असतांनाच त्यांचा रक्तदाब जोमाने वाढल्याने त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. उरण तालुक्यातील प्रकल्पग्...

"एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"

Image
  "एक झाड माझ्या सत्यवानासाठी", शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम"  पनवेल / प्रतिनिधी  जून रोजी वटपौर्णिमा सण सगळीकडे उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त गृहिणी वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मिळावे ही प्रार्थना करतात. घरामध्ये पूजन करते वेळी सदर वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उलवे मधील भगिनींसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेनिमित्त राबवण्यात आला .              भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे असे विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. या उपक्रमात आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर रोप...

# करंजाडेकर झूकेगा नही...... # करंजाडे पनवेल येथे भर पावसात पाण्यासाठी पाणीमोर्चा, सिडकोविरोधात करंजाडेकर आक्रमक # "पाणी पुरवठा मुबलक नाहीं तर तोंड दाखवायचे नाहीं, मूलभूत सुविधा देता येत नसतील तर शहरे विकसित कशाला करता? करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे कडाडले.... # एकवेळा नाहीं, दहा वेळा नाहीं, अनेक वेळा मोर्चा काढू जोपर्यंत पाणिप्रश्न सुटत नाहीं तोपर्यंत मोर्चा काढणारच... करंजाडेकर झूकेगा नही....... # खासदार - आमदार ठरले निष्क्रिय - विनोद साबळे आणि जनतेची संतप्त प्रतिक्रिया

Image
  # करंजाडेकर झूकेगा नही...... # करंजाडे पनवेल येथे भर पावसात पाण्यासाठी पाणीमोर्चा, सिडकोविरोधात करंजाडेकर आक्रमक # "पाणी पुरवठा मुबलक नाहीं तर तोंड दाखवायचे नाहीं,  मूलभूत सुविधा देता येत नसतील तर शहरे विकसित कशाला करता? करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे कडाडले.... # एकवेळा नाहीं, दहा वेळा नाहीं, अनेक वेळा मोर्चा काढू जोपर्यंत पाणिप्रश्न सुटत नाहीं तोपर्यंत मोर्चा काढणारच... करंजाडेकर झूकेगा नही....... # खासदार - आमदार ठरले निष्क्रिय - विनोद साबळे आणि  जनतेची संतप्त प्रतिक्रिया पनवेल/जितेंद्र नटे raigadmat.page करंजाडे येथे नुकताच पाण्यासाठी जनाlआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सिडको विकसित केलेल्या या झोनमध्ये अनेक ठिकाणी अनेक सेक्टरमध्ये पाण्याची प्रचंड कमतरता आहे. उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे रहिवाशी समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर पाणी प्रश्नावर बोंबाबोंब करुनही उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे पाणी प्रश्न सोडवू न शकल्याने करंजाडेतील रहिवाशांनी संताप जाहीर करत मोर्चा काढला. काही महिन्यांवर वि...

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, "जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन"

Image
  https://youtu.be/gLo0INgMrQM?si=C2lHdxxA_5Lx4LL9https://youtu.be/gLo0INgMrQM?si=C2lHdxxA_5Lx4LL9 विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, "जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन" भविष्यात आपल्या पनवेल मध्ये सुरू होणाऱ्या स्वर्गीय दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील त्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे. या पुढील भविष्यात अशा प्रकारे विविध शिबिर शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा माझा मानस आहे.- प्रितम जनार्दन म्हात्रे, - अध्यक्ष , जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था.  पनवेल : "विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे" पहिले शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेल मधील व्ही के हायस्कूल येथे पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना श्री सुनील गायकवाड सर,(एक्स. सीनियर मॅनेजर,एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट), श्री.भूषण खैरे (एअरपोर्ट ऑपरेशन्स इन,कॉन्टस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स), श्री.सर्वेश पाटील (कस्टमर एक्झिक्युट...

कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 च्या आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा

Image
  कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 च्या आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पनवेल/प्रतिनिधी   कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 च्या आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ पनवेल, उरण महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज ज्येष्ठ नागरिक हॉल पनवेल येथे संपन्न झाला. यावेळी महाआघाडीचे उमेदवार रमेश किर यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करण्याचा निर्धारच उपस्थितांनी केला. यावेळी निर्धार मेळाव्याला पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, मा.आ.मनोहरशेठ भोईर, मा.आ.बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, ज्येष्ठ नेते आर.सी.घरत, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटी उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, आरपीआयचे नरेंद्र गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, युवासेना सहसचिव अवचित राऊत, युवा सेनेचे पराग मोहिते, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तालुकाप्रमुख व...

महाविकास आघाडीने आमदारkey ची संधी दिल्यास भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात #रायगड मत - संपादकीय संपादक - जितेंद्र नटे

Image
  रायगड मत - संपादकीय  संपादक - जितेंद्र नटे  raigamat.page महाविकास आघाडीने आमदारkey ची संधी दिल्यास भूमिपुत्र प्रितम जनार्दन म्हात्रे उरणमधून आमदार म्हणून जिंकू शकतात  लोकशाहीत काहिही घडू शकतं. नरेंद्र माेदी तिस-यांदा पंतप्रधान झाले मात्र त्यांना घाम फुटला. महाराष्ट्राने त्यांना राेखलं आहे. जेव्हा अंहकार हाेताे तेव्हा जनता आपली जागा दाखवत असते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने काैल देत महायुतीच्या नेत्यांना घाम फाेडला आहे. सुनिल तटकरे जास्त ताकदवार नव्हते, तर अनंत गिते यांची ताकद कमी पडली. म्हणजे हे सिध्द झाले आहे की उमेद्वार हा ताकदवार असला पाहिजे. अगदी सगळ्याच बाजूने. नुसतं काम असून नाही तर पैसा फेकणारा व्यक्तीिशवाय आज जिंकणेच कठीण झाले आहे. आजच्या मितीला पहाता श्रीरंग बारणे हे मावळ मतदार संघातून जिंकले खरे मात्र त्यांना ब-याच ठिकाणाहून कमी मतदान झालेले दिसत आहे. उरणमध्ये तर महािवकास आघाडीला जनतेने डाेक्यावर घेतले आहे. शेकाप, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे एकत्र अआल्यामुळे बराच फरक पडला अाहे. बारणे हे दाेन वेळा खासदार ...