Posts

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग चे गिरीष वेदक यांचे अभिषट चितंन

Image
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग चे गिरीष वेदक यांचे अभिषट चितंन रायगड मत (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य  पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे उपाध्यक्ष श्री गिरीश शरद वेदक यांचा आज दिनांक ०९जुलै २०२३ रोजी वाढदिवस आणि त्यांच्या मातोश्री शुभदा शरद वेदक (वय ८२वर्ष)यांचाही वाढदिवस होता असा हा आनंदाचा दिवस होता .या दुहेरी वाढदिवसानिमित्त त्यांचे निवासस्थानी (नवीन पनवेल)जाऊन श्री वेदक सर आणि त्यांच्या मातोश्री यांना अभिष्टचिंतन महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशियन आणि पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स शिक्षण रायगड चे वतीने करण्यात आले .याप्रसंगी संदीप पाटकर ,सुभाष टेंबे अरुण पाटकर ,वेदक यांचे बंधू नितीन शरद वेदक आणि सचिन भालेराव हे उपस्थित होते .     राज्य स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व केलेले.शांत,सुसंस्कृत,आणि निस्वार्थी व्यक्तीमत्व असलेले ,खेळाची आवड असलेले श्री गिरीश शरद वेदक आणि मातोश्री शुभदा शरद वेदक(८२वर्ष वय)यांना उदंड आयुष लाभो ही  गजानन महाराज आणि आई भवानी चरणी प्रार्थना.अशी मनोकामना "पॉवरलिफ्टींग परीवरा"तर्फे व्यक्त करण्यात आली.

कृष्णा कोंबनाक श्रीवर्धन मतदार संघांचे होणार आमदार # बळीराज सेना राज्य कार्यकारणी व प्रदेश व जिल्ह्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका जाहीर

Image
बळीराज सेना राज्य कार्यकारणी व प्रदेश व जिल्ह्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका जाहीर*! महाराष्ट्रात बहुजनांच्या  न्याय ह्क्कासाठी स्थापन  झालेल्या राजकीय  पक्ष *बळीराज  सेना* याची आज *पक्ष अध्यक्ष  तरूण  तडफदार आक्रमक  नेतृत्व श्री अशोक वालम यांच्या अध्यक्षतेखालील , संघाध्यक्ष भूषण बरे साहेब व संघपदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक  ९ जुलै,२०२३ रोजी गावस्कर हाॅल, दादर पूर्व, मुंबई  येथे हजारो कार्यकर्त्यां समोर  जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. *       *राज्य उपाध्यक्ष पदी श्री कृष्णा कोबनाक,  सुरेश  भायजे, सरचिटणीस पदी प्रकाश तरळ, संभाजी काजरेकर, नंदकुमार  मोहिते, हर्षाली धाडवे, कोषाध्यक्ष, चिटणीस पदी मनोज पवार,  उपनेते पदी रमेश कानावले,अड.चंद्रकांत कोबनाक, दत्ताराम घोगले, धनंजय किनगावकर, गणेश डांगे, * किसन डीके, राजाराम ढोलम, संदीप तांबट, प्रभाकर धनावड़े, संतोष टक्के, चंद्रकांत कोकमकर, संजय गोंधळी, बबन कांबळे, सत्यजीत नार्वेकर, मनोहर पवार, प्रमोद साबळे,सोनू शिवगण, आत्माराम बाईंत, संदीप ...

महिलांचे संरक्षण ही काळाची गरज

Image
महिलांचे संरक्षण ही काळाची गरज 21 व्या शतकात देखील कुटुंब आणि समाजामध्ये महिला सुरक्षित नाहीत दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या नवीन घटना समोर येत आहेत आजही आपल्या देशामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यामुळे महिलांना दुय्यम स्थान दिले जाते स्त्रीयांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे ही संकल्पना रूढ आहे स्त्री ही जन्माच्या आधी आपल्या आईच्या पोटामध्ये देखील सुरक्षित नाही महिला आपल्या घरात तरी सुरक्षित असाव्यात परंतु त्या घरात देखील सुरक्षित नाहीत त्यांना घरात आणि बाहेर देखील सतत भिऊन आणि दडपणाखाली राहावे लागते महिलांच्या मनातील असुरक्षितेची भावना नष्ट व्हावी यासाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत आईच्या गर्भामध्ये तिच्या सुरक्षेसाठी स्त्री भ्रूण हत्या हा कायदा केला आहे विवाहानंतर कौटुंबिक छळापासून बचावासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा असे दोन कायदे आहेत महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे शासनाने महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबवले आहेत त्यामुळे आजच्या काळातील महिला सक्षम बनल्या आहेत तरी देखील महिला सुरक्षित नाहीत एक स्त्री शिकली ...

राज्यकर व वस्तु सेवा कर विभाग उपायुक्त श्री दत्तात्रय फुलसुंदर सेवानिवृत्त .

Image
राज्यकर व वस्तु सेवा कर विभाग उपायुक्त श्री दत्तात्रय फुलसुंदर सेवानिवृत्त . मुबंई : महाराष्ट्र शासन राज्यकर (वस्तू आणि सेवाकर विभाग ) मुंबई  माझगाव  येथील कार्यक्षम व मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी श्री दत्तात्रय फुलसुंदर हे दिनांक 30 जून 2023 रोजी आपल्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले अतिशय मनमिळावू मेहनती अधिकारी आणि क्रिडा प्रेमी म्हणून त्यांचा नावलौकिक होता 19 92 साली तत्कालीन महाराष्ट्र विक्रीकर विभाग मध्ये ते विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्त झाले तर नंतर विक्रीकर अधिकारी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त ,आणि तदनतर  त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली .पुणे जिल्ह्यातील शिवभूमी जुन्नर तालुका. या तालुक्यातील वडगाव कांदळी हे त्यांचे जन्मगाव महाविद्यालयीन शिक्षण "ओतूर"आणि पुणे येथे पूर्ण करून त्यांनी शासन सेवेत प्रवेश केला बीकॉम आणि एम एस डब्ल्यू म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी त्यांनी प्राप्त केली होती .विक्रीकर कायदा नंतर मुल्यावर्धीत(VAT) कर कायदा आला आणि त्यानंतर आता GST महणजेच वस्तू व सेवा कर कायदा आला.त्या प्रत्येक वेळी दत्तात्रय फुलसुंदर...

वीज समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनीत बैठक

Image
  वीज समस्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार शनिवारी खांदा कॉलनीत बैठक  पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार वीज वितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत शनिवार दि.०८ जुलै २०२३ रोजी दुपारी ०३ वाजता खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली आहे.          वीज पुरवठा व त्या अनुषंगाने तक्रारी लक्षात घेता त्याचे निवारण होण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस येताना वीज ग्राहकांनी, विविध सोसाट्यांनी केलेल्या तक्रारींचा अर्ज तसेच लेखी स्वरूपात समस्या लिहून सोबत घेऊन वेळेवर बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. 

पनवेल बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ठेकेदाराला १५ दिवसाचा अल्टीमेटम - प्रधान सचिव पराग जैन यांनी दिले निर्देश

Image
  पनवेल बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ठेकेदाराला १५ दिवसाचा अल्टीमेटम - प्रधान सचिव पराग जैन यांनी दिले निर्देश  पनवेल(प्रतिनिधी) पनवेल बसस्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या १५ दिवसात बसस्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ठेका रद्द करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहेत.    आज परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. गोसावी, यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक मंत्रालयात(मुंबई) परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्या दालनात झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वास्तुविशारद निलेश लाहिवाल, परिवहन विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती मेंडे, ठेकेदार इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.          मुंबईचे प्रवेशद्वार व मुंबई ठाण्याहून राज्याच्या इतर भागाकडे जाणाऱ्या बसेसचे प्रमुख गंतव्य स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल बस स्थ...

पनवेल मधील उद्यानांची दुरावस्था, "प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी"

Image
  पनवेल मधील उद्यानांची दुरावस्था, "प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी" नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिकेने सिडकोच्या विभागातील गार्डन हस्तांतरित करून घेतले आहेत. उन्हाळ्यामध्ये तिथे बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यानेच अनेक उद्यानांची वाताहात होती. आता पावसाळा सुरू झाला आहे सदर परिस्थितीत आयुक्तांनी पाहणी करून नव्याने वृक्षारोपण आणि इतर व्यवस्था पूर्ववत होईल याची दक्षता घ्यावी असे प्रितम म्हात्रे यांनी सुचवले आहे.          सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पनवेल सेक्टर 3 येथील गार्डन मध्ये रात्री दारु पिण्याचे प्रकार अंधाराचा फायदा घेऊन वाढत आहेत त्यानंतर त्या बाटल्या तशाच फेकुन द्यायच्या. परिसरातील फूटपाथवर मातीचा ढिग तसेच रेबिट ठेवले आहे त्यामुळे चालायचा प्रश्न निर्माण होत आहे. गार्डनमध्ये रात्रीच्या वेळी दिवे सुरू नसतात. अंधाराचा फायदा घेऊन भविष्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षारक्षक 24 तास नेमण्यात यावा. त्वरित लाईट व्यवस्था सुरू करण्यात यावी. तेथील सुविधांच्या बाबतीत अशा प्रकारची सध्य परिस्थिती त्यांनी आयुक्तांसमोर माजी विरोधी पक्षनेते प्रितम...