भारत राष्ट्र समिती, पनवेल तर्फे अनंत चतूर्थी निमीत्त नविन पनवेल येथे गणेश भक्तांसाठी पिण्याचे पाणी वाटप.





भारत राष्ट्र समिती, पनवेल तर्फे 

अनंत चतूर्थी निमीत्त नविन पनवेल येथे गणेश भक्तांसाठी पिण्याचे पाणी वाटप. 


पनवेल : पनवेल शहराच्या मध्यवर्ती भागात अदई तलाव येथे गणपती विसर्जना साठी येनारे लाखो भाविक व विविध गणेशोत्सव मंडळे यांची पिण्याच्या पाण्यासाठी दर वर्षी होणारी गैरसोय भारत राष्ट्र समितीच्या काही कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच ही बाब त्यानी भारत राष्ट्र समिती पनवेल महानगर सन्मयक व पनवेल विधान सभा उप - सन्मयक, प्राध्यापक प्रफुल पंडीत भोसले व ॲडव्होकेट नीलमताई प्रफुल भोसले यांच्या निदर्शनास आणुन दिली. भोसले दांपत्य यांनी त्वरित या उपक्रमास होकार दर्शीवीला. दर वर्षी गणपती विसर्जना साठी लखोंच्या संखेने येणार्या भाविकांची होणारी गैरसोय नको म्हणून एक चांगला उपक्रम राबवण्यात आला. विविध गणेशोत्सव मंडळे व आलेल्या भाविकांनी या उपक्रमाचे उत्फुर्थ पणे स्वागत केले. या पुर्वी असा सामजिक उपक्रम पनवेल मध्ये कोणिही केला नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांचा प्रतिसाद पहाता पनवेल मध्ये अबकी बार किसान सरकार असे बोलने वावगे ठरणार नाही.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर