26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त.


 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्तालय(खारघर शाखा) व युवा फाउंडेशन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान-२०२१ अंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली व बाईक रॅलीमध्ये आवर्जून सहभाग घेतला.



Raigad tourisum 
visit now, for better experience.
Contact - 
Jitendra nate -8652654519.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर