# उद्योगपती अभिषेक दाजी विचारे यांना पांगलोली जिल्हा परिषद गटातून जनतेचा जाहीर पाठिम्बा... # राष्ट्रवादी पक्षाने उतरवलेला अभिषेक विचारे नावाचा भक्कम खिलाडी म्हसळा पांगलोली गटातून जिल्हापरिषद जिंकणार
# उद्योगपती अभिषेक दाजी विचारे यांना पांगलोली जिल्हा परिषद गटातून जनतेचा जाहीर पाठिम्बा... # राष्ट्रवादी पक्षाने उतरवलेला अभिषेक विचारे नावाचा भक्कम खिलाडी म्हसळा पांगलोली गटातून जिल्हापरिषद जिंकणार. म्हसळा - जितेंद्र नटे@रायगड मत raigadmat.page म्हसळा तालुक्यात सद्या "थंडी जरी गुलाबी पडत असली, तरी राजकीय गर्मी मात्र वाढली आहे." प्रत्येक पक्ष अगदी चोखून - चाचपून उमेद्वार मैदानात उतरवीत आहेत. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत येथे पाहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडून पांगलोली जिल्हा परिषद गटातून म्हसळ्याचे उद्योगपती फलसप गावचे स्थानिक भूमिपुत्र दाजी विचारे साहेब यांचे पुत्र अभिषेक दाजी विचारे यांना राष्ट्रवादीने तिकीट देऊन विजयाची जणू सलामीच दिली आहे. विचारे यांचे सर्व समाजाप्रती चांगले व मोठे काम आहे. त्यामुळे म्हसळ्यातील मतदार त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील असा पक्षाला विश्वास आहे. आमदार अदितीजी तटकरे यांचे गावागावत केलेली विकास कामे, सतत जनतेमध्ये ठेवलेला जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादी पक्षाचीच सद्या जोरदार हवा आहे. खासदार सुनिलजी तटकरे साहेब आणि आमदार आदितीजी ...