पावसामुळे साठलेल्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह



पावसामुळे साठलेल्या पाण्यात आढळला महिलेचा मृतदेह 


पनवेल  ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील कसळखंड येथे असलेल्या बसस्टॉपच्या पाठी मागील बाजूस पावसामुळे साठलेल्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह आढळला परिसरात खळबळ उडाली असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत . 

                   सदर महिलेचे अंदाजे वय ( ४० ते ४५ ) वर्ष ,डोक्यावरील केस काळे असून तिच्या अंगात निळ्या रंगाचे फुल टीशर्ट व त्याच्या आतमध्ये लाल रंगाची काळे ठिपके असलेली मॅक्सी घातलेली आहे . या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे फो. नं . - ०२२-२४७५२४४४ किंवा पोलीस निरीक्षक लाला लोणकर मो. ८०८७२५७७११ येथे संपर्क साधावा . 

फोटो - मयत महिला

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर