# 12 ऑक्टोबर 2023 मा. श्री. समीरजी धनसे साहेब यांना वाढीवसानिमित्त म्हसळा वासियांकडून लाख लाख शुभेच्या...… # एक जिंदादिल माणूस # माणुसकी जपणारा माणूस




# 12 ऑक्टोबर 2023 मा. श्री. समीरजी धनसे साहेब यांना वाढीवसानिमित्त म्हसळा वासियांकडून लाख लाख शुभेच्या...…

# एक जिंदादिल माणूस # माणुसकी जपणारा माणूस 


म्हसळा (रायगड मत)


देशभक्ती ने प्रेरित होऊन तळागाळातील लोकांसाठी नेहमीच झटणारे म्हसळा तालुक्यातील पांगळोली गावचे सुपुत्र निष्ठावंत कार्यकर्ता व म्हसळा भाजपा चे नवनिर्वाचित सरचिटणीस मा. श्री. समीरजी धनसे साहेब गेली अनेक वर्षा पासून पक्षाचा झेंडा घेऊन निडरपणे काम करीत आहेत.

      पक्षाच्या विविध उपक्रमात तन, मन, धनाने झोकून देऊन पक्ष वाढी हा योद्धा परिश्रम घेत असल्या बद्दल वर्तमानपत्र "रायगड मत"परिवाराकडून वाढदिवसा निमित्ताने लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

12 ऑक्टोबर 2023

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर