आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचा कुणाल पिंगळे सुवर्ण पदक विजेता.



आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचा कुणाल पिंगळे सुवर्ण पदक विजेता.

अरुण पाटकर :        

  रायगडचे प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय खेळाडू "कुणाल पिंगळे(लोखंडे जिम,खोपोली)" यांनी न एशियन पॉवरलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 53 किलो वजनी गटात जूनियर स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. सदर स्पर्धा १०ते१८डिसेंबर२०२३या

 कालावधीत बहारू (मलेशिया)या ठिकाणी सुरू आहे. 53 किलो वजनी गटाच्या जुनियर स्पर्धेत कुणाल पिंगळे भारत देशातर्फे सहभागी झाला होता. सुवर्ण पदक प्राप्त झाले.

त्याबद्दल कुणाल पिंगळे आणि त्याचे जिम संचालक श्री. प्रतीक लोखंडे (खोपोली) 

  यांचे

"पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड "चे अध्यक्ष गिरीश वेदक , उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचीन भालेराव, तसेच दत्तात्रेय मोरे, माधव पंडित, संदीप पाटकर, सुभाष टेंबे, मानस कुंटे ,राहुल गजरमल यांनी कुणाल पिंगळे याचे हार्दिक अभिनंदन केले आहे. संघटनेचे सचिव अरुण पाटकर यांनी कुणाला हा पाचवा खेळाडू रायगड जिल्हात आंतरराष्ट्रीय पदक विजेता झाला आहे असे सांगितले.


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर