सिनियर,सब-ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड )पुरुष व महिला बेंचप्रेस अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये"

 




"सिनियर,सब-ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड )पुरुष व महिला बेंचप्रेस अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये"

 

पनवेल @ रायगड मत 

महाराष्ट्र राज्य सिनियर, सब ज्युनिअर. ज्युनिअर,मास्टर्स I,II,III,IV (क्लासिक व इक्यूप्ड ) पुरुष व महिला 

बेंचप्रेस अजिंक्यपद -

निवडचाचणी स्पर्धा- २०२४


 महाराष्ट्र राज्य 

पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने उपरोक्त स्पर्धा दिनांक २८ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये स्थळ- * *नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, रफि किडवाई मार्ग वडाळा मुंबई ४०००३१** *वडाळा रेल्वे स्टेशन व किडवाई नगर पोलीस स्टेशन जवळ* या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. 

  या राज्य स्पर्धेतून १४ ते १८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गोवा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीचा महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे.

 जर प्रवेशिका वेळेवर आली तरच तुमच्या खेळाडूंची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल अन्यथा त्यांना सोयी सुविधा पुरविण्यात येणार नाही व स्पर्धेची प्रवेशिका

maharashtrapowerlifting 2020@gmail.com या ईमेलवर पाठवावी व लिखित स्वरूपात स्पर्धेच्या बैठकी दरम्यान संजय सरदेसाई यांच्याकडे सुपूर्द करावी.

या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी स्पर्धा संचालक -श्री. सूर्यकांत गर्दे-९८६९७३६७११ व श्री प्रशांत सरदेसाई-९८२०३७०४९७ व श्री जितेंद्र यादव -९८१९५९३५९० यांच्याशी संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर