हे समाजबांधवा....!!! -  अखिल खैरे - 7769874400


हे समाजबांधवा....!!!


कधी करशील तु बंड, किती राहशील तु षंड,
पोकळ स्वाभिमानाने, थोपव स्वता:चे दंड !
मताची किंमत आजवर, तुला कळलीच नाही,
शासनकर्ती जमात, आजही भीतींवरच राही !!


बाबांच्या स्वप्नांची, हत्या किती रे करशील ?
मते आपली विकुन, घरे किती भरशील..?
अभिवादन करतोस आज, भीमसैनिक होऊन,
जाग ईमानाला जरा, दे मुखवटा तो सोडुन !


कोण आपलं - कोण परखं, आता समजुन घे,
एकीचे बळ देऊनी, निळ्या झेंड्याखाली ये !!
हो कर्मठ,हो स्वाभिमानी,विकला जाऊ रे,
या अभिवादन दिनी, हा तु नवसंकल्प घे...!!!
    
                             अखिल खैरे
                          7769874400


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर