फी वाढ संदर्भात सेंट लॉरेन्स डिसोजा स्कूल बाहेर पालकांचे निदर्शने.

 फी वाढ संदर्भात सेंट लॉरेन्स डिसोजा स्कूल बाहेर पालकांचे निदर्शने.

फी वाढ संदर्भात ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सेंड लॉरेन्स स्कुल बाहेर पालकांनी शुक्रवारी सकाळ पासून गर्दी केली होती. याविषयावर शाळा प्रशासन व मनसेच्या ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी  मध्यस्ती करून  पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

Comments