आज रोटरी खारघर मिडटाऊन तर्फे खारघर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला दोन ऑक्सिजन कन्संत्रेटर (concentrator) देण्यात आले.



 आज रोटरी खारघर मिडटाऊन तर्फे खारघर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला दोन ऑक्सिजन कन्संत्रेटर (concentrator) देण्यात आले.


रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर नोमिनी  डॉ अनिल परमार व रोटरी खारघर मिड टाऊन चे अध्यक्ष कमलेश अगरवाल चया हस्ते हा कार्यक्रम पार पाडला.


हा ऑक्सिजन कन्संत्रेटर (concentrator)  गरीब लोकांसाठी खूप स्वस्त दरात देण्यात येणार आहे.

या कारोना काळात ऑक्सिजन ची कमी दूर करण्याचा दृष्टीने एक पाऊल रोटरी खारघर नी उचलला आहे. जर भविष्यास्त गरज पडली तर अजून आणू असे सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर किरण कल्याणकर नी सांगितले.


या कार्यक्रमात खारघर हॉस्पिटल चे डॉक्टर सागर गुंडेवार, रोटरी खारघर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शाम फडणीस व इतर मान्यवर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर