- Get link
- X
- Other Apps
महेंद्रशेठ घरत यांच्या शिष्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी.
उरण : विठ्ठल ममताबादे
हजारो तरुणांचे आधार,गुरुवर्य महेंद्रशेठ घरत यांच्या शेकडो शिष्यांनी आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वीच्या काळात अध्यात्माचे ज्ञान देणाऱ्या गुरूंचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी करत असत तीच परंपरा सुरु आहे परंतु आजच्या इंटरनेटच्या जमान्यात जगात कसे जगावे हे शिकविणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आधुनिक गुरु आहेत. शेकडो युवकांना जिवनाचा मार्ग दाखविणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शिष्यांनी शेलघर येथील घरी उपस्थित राहून आपल्या गुरुना वंदन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment