श्रीवर्धन -बोर्ली रोड वाहतुकीसाठी धोकादायक




श्रीवर्धन -बोर्ली रोड वाहतुकीसाठी धोकादायक* 


श्रीवर्धन प्रतिनिधी संदीप लाड)

 :-तालुक्यातील श्रीवर्धन बोर्ली रोड हा वाहतुकीच्या दृष्टिने खूप वर्दीळीचा रोड मानला जातो. दांडगुरी असुफ पासुन बोर्ली पर्यंतचा रोड खुप अरुंद असून,दोन वाहन मुश्किलीने पास होत असतात,त्यात मे महिन्यात रस्त्यालगत साईड पट्टया खोदून खाजगी (एअरटेल) मोबाईल कंपनीने भूमिगत केबल टाकण्याच काम केल आहे.त्याच खोदलेल्या

 साईडपट्ट्या ठेकेदाराकडून व्यवस्थित पद्धतीने न भरल्या कारणाने पावसाचे पाणी साचुन त्या खचत चालल्या आहेत.त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना होत आहे.बोर्ली ते दांडगुरी मध्यभागी असलेल्या आसुफ गावाजवळ पिकअप टेम्पो ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करत असताना साइड पट्टी ला उतरला असता दोनी टायर मातीत रुतून अडकून बसला.रात्रीच्या वेळीस पण खचलेल्या साईड पट्टीचा अंदाज येत नसल्या कारणाने खूप मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .संबंधित विभागाने व ठेकेदाराने या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे. असा सवाल वाहन चालक व नागरिक उपस्थित करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर