मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...



मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...

रायगड मत ने अगोदरच सांगितले होते आतले राजकारण 

शरद पवार यांचा डबल गेम 

मुबंई (रायगड मत)

दादांच्या बर्थडेला कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, राजकीय जगात अनेकांच्या भूवया उंचावल्या.


दादांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता वाढणार 


ज्या पावरांच्या मुळे बंड केले होते, तेच अजित पवार आज शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये संभ्रमाचे आणि टेंनशंचे वातावरण आहे. दादांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटमुळे शिंदेंच्या आमदारांची चिंता वाढणार आहे.


सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवशी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर