पनवेल भिंगारी येथे भरधाव एसटीच्या धडकेने महिलेचा मृत्यू, अंगावर काटा उभा राहील. असा अपघात St ड्राइव्हर ची chuk




https://youtube.com/shorts/3uXdAUam7_4?feature=share

भरधाव एसटीच्या धडकेने महिलेचा मृत्यू

पनवेल (वार्ताहर): पनवेल जवळील भिंगारी येथील ब्रिजवर एसटीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

एसटी महामंडळाची बस खेडहून मुंबई येथे जात होती. दुपारी १२ च्या सुमारास एसटी भिंगारी येथील ब्रिज वरून पनवेलच्या दिशेने जात होती. त्यावेळी एक महिला ब्रिजवरून रस्ता ओलांडत असताना या बसची तिला धडक बसली. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल वाहतूक शाखेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीतच आढावा घेत एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

https://youtube.com/shorts/3uXdAUam7_4?feature=share


Subscribe करा.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर