न्यू केअर प्लस रुग्णालयाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
- Get link
- X
- Other Apps
न्यू केअर प्लस रुग्णालयाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : नवीन पनवेल येथे राजेश जंगम, श्री.शार्दूल चव्हाण, श्री.सौरभ जंगम आणि श्री.संकेत जंगम यांनी सुरू केलेल्या न्यू केअर प्लस रुग्णालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या उदघाटन सोहळ्याला माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह शेकाप पनवेल मनपा जिल्हा चिटणीस .गणेश कडू, माजी.नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल कृ बा समिती संचालक श्री.देवेंद्र मढवी माजी.नगरसेवक श्री.प्रवीण पाटील, उद्योजक श्री.राकेश श्रीवास्तव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment