शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व TSO -सामान्य राज्य सेवा गट-B साठी पात्र ठरल्याबद्दल विद्यार्थ्याचा केला सत्कार

पनवेल (संजय कदम): शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे अतुल बाळाराम फडके (देवीचापाडा-पनवेल)यांची महाराष्ट्रामध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण तसेच TSO -सामान्य राज्य सेवा गट-B साठी पात्र ठरल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांचा विशेष सत्कार केला आहे. 

       यावेळी पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, उपशहर प्रमुख तळोजा हरेश पाटील, विभाग प्रमुख प्रभाग क्र.2 प्रमोद अनंत पाटील, युवासेना विभाग अधिकारी मनोज कुंभारक, युवासेना विभाग अधिकारी जीवन पाटील, उपशाखाप्रमुख तोंडरे वासुदेव पाटील, गट प्रमुख तोंडरे पिंटू पाटील, BLA तोंडरे किरण पाटील, भालचंद्र पाटील, अभिमन्यू धोंडू पाटील, कृष्णा दिनकर पाटील, माणिक पाटील, पत्नी श्रद्धा अतुल फडके, वडील बाळाराम हिराजी फडके, आई पार्वती बाळाराम फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतुल फडके यांच्या पत्नीसह आई वडलांचा विशेष सत्कार करण्यात आला.

फोटो : अतुल फडके सत्कार


Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर