पनवेल परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह




पनवेल परिसरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

पनवेल (संजय कदम): पनवेल परिसरात एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. 

      सदर बेवारस इसम वय अंदाजे ५० वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे - ५ फुट, चेहरा गोल, अंगाने मध्यम, डोक्याचे केस काळे पांढरे टक्कल असेलेले, सफेद रंगाची दाढी, अंगात सफेद रंगाचा मळलेला सदरा, चॉकलेटी रंगाची मळलेली फुलपॅन्ट, गळयात तुळशीची मण्याची माळ व उजव्या हाताच्या मनगटाला कोणत्यातरी मण्याची माळ आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा सहा पोलीस निरीक्षक सुरेश खरात यांच्याशी संपर्क साधावा. 

फोटो : मयत इसम

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर