शनिवारी पनवेलमध्ये 'भव्य रोजगार मेळावा' नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी
- Get link
- X
- Other Apps
शनिवारी पनवेलमध्ये 'भव्य रोजगार मेळावा'
नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी a
या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार असून इयत्ता पाचवी ते पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना या माध्यमातून हजारो रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी https:// prashantthakur.jobfairindia.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार असून अधिक माहितीसाठी ९९२०७६५७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment