सिनियर"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम धुरी, विजय कांबळे, अंकुश सावंत उत्कृष्ट पंच"




सिनियर"पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तम धुरी, विजय कांबळे, अंकुश सावंत उत्कृष्ट पंच"

शिवडी- वडाळा मुंबई येथील"ज्ञानेश्वर महाविद्यालय" येते 29 ते 30 जून 2024 या कालावधीत सीनियर पॉवर लिफ्टिंग राज्य स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून नामवंत सिनियर पुरुष व महिला खेळाडू या स्पर्धेसाठी आले होते.

या स्पर्धेत पंचांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून सर्वोत्कृष्ट पंच म्हणून प्रथम क्रमांक उत्तम धुरी (मुंबई), द्वितीय क्रमांक विजय कांबळे (कोल्हापूर) आणि तृतीय क्रमांक अंकुश सावंत (मुंबई) यांना देण्यात आला. 

महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक सहाय्य केंद्र विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, मधुकर पाटकर सर(शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पदक विजेते आणि माजी पोलीस अधिकारी रक्षा महाराव मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर