पॉवरलिफ्टिंग,राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना




# पॉवरलिफ्टिंग,राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना


मुंबई : दिनांक 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत वरिष्ठ पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा -२०२४, कोलकत्ता-पश्चिम बंगाल या ठिकाणी सहभागी होणारा महाराष्ट्राचा संघ खालील प्रमाणे 

महिला गट -

१)४७ किलो-काजल भाकरे ठाणे. २)४७ किलो -हर्षदा घोले ,मुंबई उपनगर, ३)६३ किलो सेजल मकवाना मुंबई उपनगर. ४)६३ किलो अदिती सांगळे, ठाणे. ५)६९ किलो अक्षया शेडगे नवी मुंबई. ६)६९ किलो प्रेरणा साळवी ,ठाणे. ७)८४ किलो आश्लेषा गुडेकर मुंबई उपनगर. ८)८४+ मृणाली भोग,पुणे

पुरुष गट-

१) ५९ किलो धर्मेंद्र यादव मुंबई २)५९ किलो नीरजकुमार यादव मुंबई उपनगर ३)६६ किलो वेंकटेश कोणार,मुंबई उपनगर ४)६६ किलो साहिल उतेकर मुंबई ५)१०५ किलो ऋतुराज पाटील कोल्हापूर ६)१०५ किलो अश्विन सोळंकी मुंबई ७)१२० किलो जितेंद्र राणे,मुंबई उपनगर ८)१२० किलो अजिंक्य पडवणकर, मुंबई.


संघप्रमुख-संजय सरदेसाई 

संघ व्यवस्थापक-विजय पाटील पुणे 

प्रशिक्षक- सूर्यकांत गर्दे व अनंत चाळके, मुंबई.


 आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात पाॅवरलिफ्टिंग खेळातील खेळाडूंना व खेळाला प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती.

आपला, 

संजय सरदेसाई,

सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन मुंबई ‌

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर