प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

 प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : ग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप,  नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी गटार या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
      याप्रसंगी मा. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत  बबन मुकादम (मा. नगरसेवक), श्री. तानाजी पाटील (सरपंच), श्री. चंद्रकांत भोईर ( मा.सरपंच), श्री. अविनाश गाताडे ( विभागीय अध्यक्ष), श्री. मंगेश वाकडीकर (तालुका अध्यक्ष), श्री. तानाजी खंडागळे, श्री. प्रविण ठाकूर, श्री. गणेश गाताडे (मा.उपसरपंच), कुं. रोहित घरत (मा. उपसरपंच), श्री. दिपक ठाकूर, श्री. अरुण पाटील, श्री. अनिल काठावळे, श्री. किरण मुकादम, श्री. स्वप्निल भोईर, श्री. महेंद्र गोजे, श्री. रुपेश ठाकूर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर