रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे प्लास्टिक मुक्त गाव अभियान वडवली गावात संपन्न



रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे प्लास्टिक मुक्त गाव अभियान वडवली गावात संपन्न

मुंबई: 

रजि. जी. बी. बी. एस. डी. /१४२५/२०२१/एफ ७९४११ रायगड मी मराठी प्रतिष्ठानने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्लास्टिकमुक्तीचा संकल्प केला होता. या संकल्पानुसार प्लास्टिकमुक्ती अभियानाचे आयोजन *मंडणगड तालुक्यातील वडवली* गावात करण्यात आले.या उपक्रमांतर्गत गावात जनजागृती मोहीम राबविण्यात आली, ज्यामध्ये गावकऱ्यांना प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच पर्यायी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी गावातील रस्ते, मोकळी जागा आणि परिसर स्वच्छ करत प्लास्टिक कचरा गोळा केला. तसेच *150 ± कापडी पिशव्यांचे* वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्लास्टिकचे मानवी आणि निसर्गावर गंभीर परिणाम तसेच आपण कोणती काळजी घ्यावी; कोणत्या वस्तू जास्त वापराव्यात व आणखी जनजागृती कशी करावी याबाबत *ग्रामस्थांना माहिती देणारे पोस्टर द

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर