# समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे म्हणजे समाजसेवेचा वाहत झराच होय. # शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्याना वाटप केले मोफत शासकीय दाखले...




# समाजसेवक तथा माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे म्हणजे समाजसेवेचा वाहत झराच होय. 

# शेकडो नागरिक आणि विद्यार्थ्याना वाटप केले मोफत शासकीय दाखले...  


पनवेल : जितेंद्र नटे / रायगड मत


गेली अनेक वर्षे खांदा कॉलोनी येथील रहिवाशी असणारे आणि येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जाणारे समाजसेवक अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माजी नगरसेवक श्र.  शिवाजी साहेबराव थोरवे होय. पनवेल मधील गजबजलेल्या खांदा कोलनीत सर्व धर्म सर्व जातीतील लोक राहत आहेत. मात्र या लोकांनाच आपले शासकीय दाखले, विध्यार्थ्यांच्या शाळेत लागणारे दाखले काढणे म्हणजे जिकरीचे काम असते. अनेक वेळा तहसील कार्यालय किंवा अन्य कार्यालयात हेलपाटे घातले तरी काम होत नाही. लोकांची हीच समस्या हेरून माजी नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांनी निशुल्क म्हणजे काहीही पैसे न घेता काम करायचे ठरवले. गोर गरीब जनतेची सेवा करायची त्यांच्या आई वडिलांनी समाजसेवेची दिलेली शिकवण ते नेहमी जपत आलेले आहेत. अशातच त्यांनी खांदा कॉलोनी येथे भगवा सप्ताह म्हणून १९जुन ते १९ जुलै असे ३० दिवस ३० कार्यक्रम राबवला आहे. नुकतेच त्यांनी खांदा कॉलनी तसेच पनवेल मधील लोकांना डोमेसाइल, उत्पनाचा दाखला, तसेच नॉन क्रिमीलेअर, तसेच इतर लोकांना लागणारे कुणाचे राशन कार्ड, जेष्ठ नागरिक, मतदार ओळखपत्र, कृषी कार्ड, पेन्शन फॉर्म, आभा कार्ड, आयुष्यमान हेल्थ कार्ड, ईश्रम कार्ड, पॅनकार्ड किंवा कुणाचे लायसन्स अगदी पैसे न घेता मोफत पद्धतीने ते करून देत आहेत. त्यामुळे येथील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असा समाज सेवक आमचा नगरसेवक असावा अशी चर्चा सध्या सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे. आज कालच्या धकाधकीच्या दुनियेत कोण कुणाचा नाही? मात्र खांदा कॉलनी पनवेलकरांच्या मनात एक प्रामाणिक माणूस म्हणून माजी नागरसेवा तसेच समाजसेवक असलेले श्री. शिवाजी साहेबराव थोरात हेच आपला माणूस असे लोकांना आता वाटू लागले आहे. असा नगरसेवक पुन्हा आपल्याला मिळावा अशी चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे. 


सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये ते खांदा कॉलनी शहर प्रमुख या पदावर असून मा. श्री रामदासशेवाळे साहेब यांचे ते खास निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे ते कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी दिवस रात्र कार्यकत्यांना सोबत घेऊन ते करीत आहेत. तरी खांदा कॉलनी विभागातील सर्व नागरिकानी या मोफत दाखले वाटपाचा फायदा घ्यावा आणि त्यांना संपर्क करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. शॉप नं. १, साई सिमरन को. ऑ. सोसायटी, सेक्टर १, खांदा कॉलोनी, पनवेल येथे त्यांचे कार्यालय असून मोबाईल क्रमांक ९३२१२२७०७० या क्रमांकावर संपर्क साधावा अशी त्यांनी जाहीर विनंति केली आहे.






















































Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर