# खासदार सुनिल तटकरे साहेब म्हणजे रायगडचा अभिमान... रायगडकरांचा स्वाभिमान... # 'लोकमत' वृतपत्र समुहाचा "भारतभूषण पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा...

 





# खासदार सुनिल तटकरे साहेब म्हणजे रायगडचा अभिमान... रायगडकरांचा स्वाभिमान... 

# 'लोकमत' वृतपत्र समुहाचा "भारतभूषण पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा... 

रायगड मत / प्रतिनिधी

लंडन येथे नुकताच लोकमत ग्लोबल पुरस्कार सोहळा पार पडला. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार केंद्रीय पेट्रोलियम महामंडळ अध्यक्ष आदरणीय मा. श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांना लंडन येथील 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेन्शन’ मध्ये मिळालेल्या भारतभूषण पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.... 

गेली 40/45 वर्षे सामाजिक व राजकीय कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. नेतृत्वगुण आणि समाजासाठीच्या योगदानाची दखल घेत जागतिक स्तरावर हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने रायगड व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले आहे. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 


- जितेंद्र नटे 

संपादक रायगड मत 

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर