चिपळे येथील विकासकामाचे भूमिपूजन

 


चिपळे येथील विकासकामाचे भूमिपूजन 


पनवेल (प्रतिनिधी) नागरीकांच्या विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आहेत. त्यामुळे नागरीकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्या पर्यंत पोहचवा त्या सोडवण्याचे काम आम्ही करु अशी ग्वाही भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी चिपळे येथे रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनावेळी केले. यावेळी त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजन झाले.


पनवेल मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे केली जात आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या १० लाख रुपयांच्या निधीमधून चिपळे गावातील दी रीव्हेरा सोसायटी आणि माऊंट कार्मल सोसायटी समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा भुमीपूजन सोहळा रविवारी आयोजीत करण्यात आला, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्याहस्ते या कामांचे भुमीपूजन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवामोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील आणि भारतीय जनता पार्टी चिपळे यांनी केले होते. या कामामुळे नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळणार आहेत. या कामांच्या भुमीपूजनावेळी पनवेल तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, विठ्ठल पाटील, विष्णु पाटील, ह.भ.प तुकाराम पाटील, ह.भ.प. देहू पाटील, हौशीराम फडके, अंकुश पाटील, शशिकांत फडके, हरिश्चंद्र म्हात्रे, तुकाराम पाटील, सुभाष पाटील, भाजपा चिपले अध्यक्ष समीर पाटील, महेंद्र पाटील रोहित पाटील किरण पाटील समीर पाटील शरद म्हसकर, धीरज म्हात्रे, प्रतीक फड़के, विशाल पाटील प्रतीक पाटील जिध्नेश पाटील अजीत म्हात्रे, प्रसाद पाटिल, तन्मय पाटील, स्वाती मोदी, नमिता शेटे, अरविंद मोदी, दीपा घाटे, संदीप मोरे, नितीन पाटील, ज्योती डफळ, सत्यवान डफळ, रुतुजा देसाई, सचिन जाधव, भूमी मोदी, अमित शिंदे, तृप्ती पांड्या, ज्योती पटेल, पूनम शिंदे, दीपक चौगुले, नीता राठोड, देवांग पंड्या, प्राजक्ता मोरे,, संकेत गोविलकर, माधुरी कुंभार, अंकिता माथूर, संजय चौणेकर, श्वेता भंडारी, सुधाकर कुंभार, दीपा पालवे, विशाल भोसले, साधना गोविलकर, आशिष सावंत, रेश्मा गायकवाड, शशि कुमार, उमाकांत चव्हाण, रेश्मा चौधरी, संजय चौधरी, पूनम शिंदे, एस. के. राणे, योगेश गायकवाड, बळीराम जाधव, सेतुल मोदी, केशव विश्वकर्मा, नरेश बेडेकर, सतीश सोनार, शरद पटेल, मनन मोदी, आनंद शेटे, अजिंक्य शेटे, भरत राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर