Posts

पुष्प विनायक कॉम्प्लेक्स आदई येथे ध्वजा रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा...

Image
  पुष्प विनायक कॉम्प्लेक्स आदई येथे ध्वजा रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा... पनवेल / जयेंद्र पवार आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी पुष्प विनायक कॉम्प्लेक्स सहकारी गृहसंथा आदई नवीन पनवेल येथे सोसायटी मधे 79 वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. सोसायटीमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्रदिन साजरा केल्यानींमित्ताने कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मुख्य अतिथी म्हणून खांदेश्वर पोलिस स्टेशन एपीआय खैरनार साहेब आले होते. त्यांच्या शुभहस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पद्माकर शेळके. सेक्रेटरी विकास कदम, खजिनदार सीमा कडवे, संजय पवार, हरि विजय राऊत, विशाल देशमुख, ज्ञानदेव टेंबुलकर, सुशांत परशुराम, रुपेश घाणेकर, प्रफुल सागवेकर,आदिती गायकवाड, जयेंद्र पवार, राकेश यादव. योगेश आमराळे व सोसायटीती पोलीस अधिकारी परांडे बापू यांचीही उपस्थिती महत्वाची लाभली. सकाळी ९.३० वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी कार्यक्रमाला सोसायटी मधील सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ध्वजरोहन झाल्यानंतर प्रभातफेरी अगदी उत्साहात पार पडली. सोसायटीतील लहान मुले, जेष्ठ व महिलानीही हिरह...

4 तालुका विकास संघटनेची प्रथम सभा म्हणजे नवीन विचाराची नवीन सुरुवात....

Image
  4 तालुका विकास संघटनेची प्रथम सभा म्हणजे नवीन विचाराची नवीन सुरुवात .... रायगड मत / प्रतिनिधी दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी आज पहिली सभा झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे आणि ट्रेन प्रॉब्लेम मुळे अनेक लोक पोहचू शकली नाहीत. मात्र जे लोक आली होती त्यांनी मात्र आपले मनोगत व्यक्त करून आणि अनेक सुचनापर मार्गदर्शन करून सभेस वेगळाच रंग भरला.. येणाऱ्या काळात संघटनेने घेतलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत,  हे त्यांना पटले आहेत. माणगांव लोकल ट्रेन सुरु झाल्यास त्याचा म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव या तालुक्यावर थेट कसा परिणाम होईल. याचे मार्गदर्शन अध्यक्ष जितेंद्र नटे यांनी थोडक्यात केले. आमदार अदिती तटकरे यांना पत्र, तसेच रेल्वे मंत्रालय यांना दिलेले पत्र आणि MIDC संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिलेले पत्र याची माहिती दिली.  MIDC मुळे रोजगारं मिळेल आणि स्थलानंतर थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी ट्रान्सपोर्ट म्हणजे रेल्वे कनेक्टीविटी फार महत्वाची असून येणाऱ्या काळात लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी वेळ पडल्यास रेल्वे मंत्र्यांना जाब विचारू. रोहा पर्यंत सेंट्रल रेल्वे आहे. ...

# कर्तव्य आणि हक्क एका नाण्याच्या दोन बाजू- लोकनेते रामशेठ ठाकूर # महारोजगार मेळाव्यात ५७८१ उमेदवारांचा सहभाग

Image
  # कर्तव्य आणि हक्क एका नाण्याच्या दोन बाजू- लोकनेते रामशेठ ठाकूर  # महारोजगार मेळाव्यात ५७८१ उमेदवारांचा सहभाग  पनवेल (प्रतिनिधी) कर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २ ऑगस्ट) खांदा कॉलनी येथे केले.         युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल, सीकेटी महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात 'महारोजगार मेळावा २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.         या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी,...

जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा - लोकनेते रामशेठ ठाकूर

Image
  जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा - लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) जाणीव हा शब्द माझ्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे जाणीव एक सामाजिक संस्था ही समाजिक भान ठेवून आणि आपल्या कर्तव्याप्रती सजग राहून विविध उपक्रम राबवत आहे. त्याबद्दल संस्थेचे तसेच तिच्या सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुद्धीबळ आणि कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जाणीव एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयोजीत करण्यात येणाऱ्या स्पर्धा ह्या एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. गेल्या १० वर्षांपासून संस्था हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. त्यामुळे संस्थेने यापुढेही असेच उपक्रम सुरू ठेवून त्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू तयार व्हावेत असे प्रपितादन केले तसेच माझ्या वाढदिवसाचे औचित्यसाधून या स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले. पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाणीव एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळ यांच्या संयुक्त...

चिपळे येथील विकासकामाचे भूमिपूजन

Image
  चिपळे येथील विकासकामाचे भूमिपूजन  पनवेल (प्रतिनिधी) नागरीकांच्या विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आहेत. त्यामुळे नागरीकांच्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्या पर्यंत पोहचवा त्या सोडवण्याचे काम आम्ही करु अशी ग्वाही भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी चिपळे येथे रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनावेळी केले. यावेळी त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजन झाले. पनवेल मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे केली जात आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या १० लाख रुपयांच्या निधीमधून चिपळे गावातील दी रीव्हेरा सोसायटी आणि माऊंट कार्मल सोसायटी समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा भुमीपूजन सोहळा रविवारी आयोजीत करण्यात आला, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्याहस्ते या कामांचे भुमीपूजन झाले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवामोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील आणि भारतीय जनता पार्टी चिपळे यांनी केले होते. या कामामुळे नागरिकांना चांग...

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित नवीन पनवेल मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम

Image
  लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित नवीन पनवेल मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम  पनवेल (प्रतिनिधी)नवीन पनवेल मध्ये कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिचसो औचित्यसाधून विविध कामांचे लोकार्पण, आयुष्यमान भारत कार्ड वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या माध्यामतून रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन लाभार्थीना कार्डचे आणि विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शुभेच्छा दिल्या. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका अॅडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन रविवारी केले होते. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ३ लाख रुपयांच्या निधीमधून राम मंदिर येथे उभारण्यात आलेल्या हाय मास्टचे आणि कंटेनर टॉयलेटचे लोकार्पण माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर १३ लाख ५८ रुपयांच्या निधीमधून करण्यात आलेल्या प...

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये सामाजिक कार्यक्रम

Image
  कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये सामाजिक कार्यक्रम  पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या खारघरचा राजा मंडळाने आयोजित केलेल्या 'महाराणी पैठणीची' या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. समाजाची सेवा करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. खारघरचा राजा मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराणी पैठणीची हा कार्यक्रम खारघर सेक्टर ५ येथील आई माता मंदिरात आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांना महाराणी पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, केंद्र सरकारद्वारे राबवलेल्या कल्याणकारी योजनांवर आधारित प्रश्नांची योग्य उत्तरे देणाऱ्या महिलांना विशेष बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात उपस्...